1. मध्यप्रदेशातील कोणत्या ठिकाणी पुराश्मयुगातील स्त्रीचे अवशेष सापडले आहेत?
2. मध्याश्मयुगीन अवशेष मिळालेले राजस्थानमधील ठिकाण खालीलपैकी कोणते आहे?
3. महाराष्ट्रातील पुराश्मयुगीन स्थळ कोणते?
4. मध्यप्रदेशातील कोणत्या ठिकाणी मध्याश्मयुगीन अवशेष सापडले आहेत?
5. कोणत्या काळात माणसाने पशुपालन सुरु केले?
6. प्रगत मानवी संस्कृतीच्या वाटचालीची सुरुवात कोणत्या युगात झाली असे मानले जाते?
7. महाराष्ट्रातील पुराश्मयुगीन स्थळ कोणते आहे?
8. महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील पाटणे हे स्थळ कोणते स्थळ म्हणून ओळखले जाते?
9. खालीलपैकी कोणते शहर मध्याश्मयुगीन नाही?
10. खालीलपैकी कोणते शहर पुराश्मयुगाशी संबंधित नाही ?