Scholarship – स्थानिक किंमत 2 Welcome to your Scholarship - स्थानिक किंमत 2 Name : School Name and District : 1) 73597 या संख्येत 7 या अंकाच्या स्थानिक किंमतीतील फरक किती? 69993 69930 6993 70007 None 2) एका संख्येत 5 दशलक्ष, 4 शतक, 6 दशक आणि 3 एकक आहेत. तर ती संख्या विस्तारित रूपात कोणती? 500000 + 4000 + 60 + 3 5000000 + 4000 + 60 + 3 5000000 + 400 + 60 + 3 5000000 + 400 + 600 + 3 None 3) “सत्त्याहत्तर लाख पाच हजार नऊ” असे लिहिताना 77,05,009 असे लिहिले, तर कितीने चुकले? 9000 900 90 0 None 4) 4 × 10000 + 6 × 1000 + 3 × 10 + 5 =? 46350 46305 46035 40635 None 5) 2000 रुपयांच्या 25 नोटा आणि 100 रुपयांच्या 10 नोटा मिळून किती रुपये? 51000 50000 52000 50500 None 6) 99999 या संख्येत सर्व अंकांच्या दर्शनी किंमतीची बेरीज किती? 405 45 99999 909 None 7) 34598 या संख्येत 4 व 8 या अंकांच्या स्थानिक किंमतीतील फरक किती? 3992 40008 39092 4008 None 8) 34,30,258 या संख्येत 2 या अंकाची स्थानिक किंमत 8 या अंकाच्या स्थानिक किंमतीपेक्षा किती पट आहे? 15 18 25 8 None 9) 24078, 40287, 20478, 20748 यांपैकी कोणत्या संख्येत 4 या अंकाची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे? 24078 40287 20478 20748 None 10) एक कोटी या संख्येच्या लगेच मागील संख्या कोणती? 99,99,999 9,99,999 10,00,001 9,99,99,999 None Time's up Submit a Comment Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website