7 वी शिष्यवृत्ती मराठी – सर्वनाम Welcome to your 7 वी शिष्यवृत्ती मराठी - सर्वनाम Name: School Name and District : 1. पुढीलपैकी प्रथम पुरुष वाचक सर्वनाम कोणते? तो ती ते आम्ही None 2. पुढीलपैकी तृतीय पुरुष सर्वनाम कोणते नाही? मी तो ते ती None 3. पुढील कोणत्या वाक्यात सर्वनाम नाही ते ओळखा. मला पुस्तक दे. तू घरी जा. राम शाळेत गेला. ते आज येतील. None 4. पुढील वाक्यातील 'स्वतः' या सर्वनामाचा प्रकार ओळखा. स्वतः आपले काम करावे. तृतीय पुरुष आत्मवाचक प्रश्नार्थक दर्शक None 5. पुढील वाक्यातील 'ही' या सर्वनामाचा प्रकार ओळखा. दर्शक तृतीय पुरुष प्रश्नार्थक आत्मवाचक None 6. पुढील वाक्यातील 'मी' या सर्वनामाचा प्रकार ओळखा. 'मी' उद्या पुण्याला जाणार आहे. प्रथम पुरुष द्वितीय पुरुष तृतीय पुरुष प्रश्नार्थक None 7. पुढील वाक्यातील 'कोण' या शब्दाचा सर्वनाम प्रकार ओळखा. आज शाळेत 'कोण' नवीन विद्यार्थी आला? दर्शक संबंधी प्रश्नार्थक अनिश्चित None 8. पुढील वाक्यातील 'जो' या शब्दाचा सर्वनाम प्रकार ओळखा. 'जो' प्रामाणिकपणे अभ्यास करतो तो नेहमी यशस्वी होतो. संबंधी प्रश्नार्थक दर्शक अनिश्चित None 9. पुढील वाक्यातील 'कोणी' या शब्दाचा सर्वनाम प्रकार ओळखा. 'कोणी' तरी दारावर टकटक करत आहे. प्रश्नार्थक दर्शक अनिश्चित संबंधी None 10. पुढील कोणत्या वाक्यात द्वितीय पुरुष सर्वनाम आहे? आम्ही सर्व मित्रांनी मिळून वृक्षारोपण केले. तुम्ही आजचा गृहपाठ नीट करून उद्या शिक्षकांना दाखवा. तो रोज सकाळी व्यायाम करतो. ते उद्या सहलीला जाणार आहेत. None Time's up Submit a Comment Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website