वाक्पचार व अर्थ यांची जोडी असणाऱ्या पर्यायास स्पर्श करा

Welcome to your TET - हवेचा दाब

1. अयोग्य विधान ओळखा.

2.योग्य विधान ओळखा.

3. तापमान जास्त असेल तर हवेचा दाब...

4. हवेच्या दाबाचे पट्टे विषुववृत्ता पासून दोन्ही ध्रवांच्या दरम्यान...

5. वाऱ्यांची दिशा ही कशी असते?

6. कोणत्या गोलार्धात वारे अतिशय वेगाने वाहतात?

7. योग्य विधान ओळखा.

8. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हणतात?

9. वायुदाब कशा मध्ये मोजतात?

10. दक्षिण अमेरिकेतील पंपास या गवताळ प्रदेशात कोणते वारे वाहतात?