TET – साहित्य व साहित्यिक Welcome to your TET - साहित्य व साहित्यिक Full Name : School Name and District : 1. केशवसुत या टोपणनावाने लेखन करणारे साहित्यिकाचे नाव काय ? प्र. के. अत्रे कृ.के. दामले रा.ग. गडकरी वि. वा. शिरवाडकर None 2. निसर्गकवी (बालकवी) म्हणून कोण प्रसिद्ध आहे? त्र्यंबक बापूजी ठोंबरे प्रल्हाद केशव अत्रे माणिक शंकर गोडघाटे अनिल None 3) 99 वे मराठी साहित्य संमेलन कुठे पार पडले? नाशिक जळगाव सातारा पुणे None 4. मी वनवासी हे आत्मचरित्र कोणाचे आहे ? शांता शेळके साधना आमटे अनुताई वाघ सिंधुताई सपकाळ None 5. मराठी भाषेचे आद्यकवी कोणाला म्हणतात? संत ज्ञानेश्वर मुकुंदराज संत रामदास स्वामी विनोबा भावे None 6. पुढीलपैकी ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळालेला नाही? भालचंद्र नेमाडे वि.स.खांडेकर पु.ल.देशपांडे वि.वा.शिरवाडकर None 7) 99 व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? विश्वास पाटील भालचंद्र नेमाडे शिवाजी सावंत महेश एलकुंचवार None 8. केशवकुमार या टोपण नावाने लेखन करणाऱ्या लेखकांचे नाव काय? वि.वा.शिरवाडकर प्र. के. अत्रे कृ. के. दामले रा.ग. गडकरी None 9. बनगरवाडी या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण? प्र.के.अत्रे पु. ल. देशपांडे व्यंकटेश माडगूळकर ग. दि. माडगूळकर None 10. अयोग्य जोडी ओळखा. (नाटके) पुण्यप्रभाव - राम गणेश गडकरी शकुंतला - कालिदास उद्याचा संसार - प्र.के.अत्रे एकच प्याला - रत्नावर मतकरी None 11. शिखांच्या ग्रंथसाहेब या ग्रंथात कोणत्या संतांची वचने समाविष्ट केलेली आहेत? संत नामदेव संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत रामदास None 13. मनाचे श्लोक ही रचना कोणी केली आहे ? संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत रामदास यापैकी नाही None 13. गीताई या ग्रंथाचे लेखक कोण? संत ज्ञानेश्वर विनोबा भावे . लोकमान्य टिळक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज None 14. जयवंत दळवी यांचे नाटक कोणते आहे ? पुरुष ययाती राजसन्यास अग्निदिव्य None 15. योग्य जोडी ओळखा मराठी भाषेचे पाणिनी - मुकुंदराज मराठी भाषेचे आद्यकवी - दादोबा तर्खडकर मराठी भाषेचे शिवाजी - विष्णुशास्त्री चिपळूणकर मराठी भाषेचे जॉन्सन -दादोबा तर्खडकर None Time's up Submit a Comment Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website