समानार्थी शब्द -1 [4थी/7 वी/ TET] Welcome to your समानार्थी शब्द -1 [4थी/7 वी/ TET] Name : 1. धनुष्य या शब्दासाठी समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता नाही ? कोदंड तीर चाप धनू None 2. खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा. अवनी भूमी अंबुज रसा None 3. तात या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? वडील भाऊ बहीण आई None 4. पाषाण या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? गड नग खडक भूमी None 5. खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा. शशी अरुण सोम इंदू None 6. अलि या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? धनी सुर बुद्धिमान मिलिंद None 7. कासार या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? सारस गलबत उदक झरा None 8. खालील पैकी कावळा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता नाही? काक एकाक्ष वायस वैनतेय None 9. अरी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? मित्र देव शत्रू दानव None 10. खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा? सर्प वायस भुजंग अही None Time's up Submit a Comment Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website