1. (12 व 101), (9 व 39), (9 व49), (11व111), (19 व 247) यापैकी सहमूळ संख्यांच्या जोड्या किती?
2. दोन अंकी सम संख्यांची बेरीज किती?
3. दोन अंकी विषम संख्यांची बेरीज किती?
4. खालीलपैकी कोणती जोडी सापेक्षमूळ संख्यांची जोडी नाही?
5) 16 पेक्षा लहान दोन अंकी सहमूळ संख्यांच्या जोड्या किती आहेत ?
6. खालीलपैकी जोडमूळ संख्यांचा पर्याय कोणता आहे?
7. खालील पैकी कोणती संख्या मूळ संख्या आहे ?
8. (8 व 25), (25 व 26), (12 व 101),(9 व 39) आणि (17 व 187) यापैकी सहमूळ संख्यांच्या जोड्या किती?
9. खालील पैकी कोणती मूळ संख्या नाही?
10. दोन परिमेय संख्यांच्या दरम्यान किती परिमेय संख्या असतात?