1. 325, 542, 413, 254, 431 या संख्यांना चढत्या क्रमाने लावल्यास मधोमध कोणती संख्या येईल?
2. 3, 7, 5, 9 या सर्व अंकांचा वापर करून तयार होणारी सर्वात मोठी चार अंकी संख्या कोणती?
3.(VI, II), (IX, V), (VII, III), (X, IV) किती जोड्यांमध्ये 4 चा फरक आहे?
4. 5/7, 5/9, 5/11, 5/13 यांपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता?
5) 24, 35, 41, 62, 73 अंकांची अदलाबदल केल्यानंतर किती मूळ संख्या मिळतात?
6) 4, 9, 2, 7, 5, 8, 3 वरील मूळ संख्यांची बेरीज संयुक्त संख्यांच्या बेरीजेपेक्षा कितीने जास्त किंवा कमी आहे?
7. A 5 B 4 C 3 D 2 E 1 F अक्षर–अंक–अक्षर असा क्रम किती वेळा येतो?
8) 12, 15, 18, 21, 24, 27, 30 यात 3 व 4 ने नि:शेष भाग जाणाऱ्या संख्या किती?
9. 243516425315 या मालिकेत 5 नंतर 1 किंवा 2 आहे असे किती वेळा आलेले आहे?
10. XV, IX, XX, V, XII चढत्या क्रमाने लावल्यास मधोमध कोणती संख्या?