TET / शिष्यवृत्ती – विरुद्धार्थी शब्द Welcome to your TET / शिष्यवृत्ती - विरुद्धार्थी शब्द Name School Name and District : 1. खालील पैकी कोणती जोडी विरुद्धार्थी शब्दांची आहे? खोल × अथांग सुख × आनंद चंचल × स्थिर खर्च × व्यय None 2. आदि या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? अंत सुरुवात ओनामा आज None 3. कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? संकुचित कद्रू उदार अनुदार None 4. सुबोध या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? गहन सहज सोपा सुबक None 5. लाभ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता नाही? नुकसान फायदा तोटा हानी None 6. पुरोगामी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता नाही? प्रतिगामी कर्मठ सनातनी सुधारक None 7. गटात न बसणारा शब्द ओळखा. मऊ कोमल कठिण मृदू None 8.खालील पैकी कोणती जोडी विरुद्धार्थी शब्दांची नाही? उपद्रवी × निरुपद्रवी आकुंचन × प्रसरण कमाल × किमान वर × आशीर्वाद None 9. गटात न बसणारा शब्द ओळखा. अह रजनी वार दिन None 10. खालील पैकी कोणती जोडी विरुद्धार्थी शब्दांची आहे? शेष × अनंत सकल × अखिल देव × असूर भ्राता × सहोदर None Time's up Submit a Comment Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website