महाराष्ट् व इतर राज्यांच्या सीमा यांना लागून असणारे जिल्हे Welcome to your महाराष्ट् व इतर राज्यांच्या सीमा यांना लागून असणारे जिल्हे Name 1. गुजरातच्या सीमेशी लागून (संलग्न) महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट कोणता? नंदुरबार - धुळे गोंदिया, गडचिरोली भंडारा, नागपूर नांदेड, लातूर None 2. महाराष्ट्र राज्याचे सर्वात जास्त जिल्हे कोणत्या राज्याला लागून आहेत ? गुजरात कर्नाटक मध्यप्रदेश गोवा None 3. महाराष्ट्रातील किती जिल्हे तेलंगणा राज्याला लागून आहेत ? 5 4 8 2 None 4. सिंधुदुर्ग जिल्हा कोणत्या राज्यास लागून आहे? मध्य प्रदेश छत्तीसगड तेलंगणा गोवा None 5. गोंदिया व गडचिरोली या जिल्ह्यांची सीमा कोणत्या राज्याशी संलग्न आहे? छत्तीसगड गुजरात कर्नाटक गोवा None 6. दादरा व नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाला लागून असलेला जिल्हा कोणता आहे? बुलढाणा सिंधुदुर्ग कोल्हापूर पालघर None 7. पालघर व नाशिक या दोन जिल्ह्यांच्या सीमेला संलग्न असणारे राज्य कोणते आहे? गुजरात मध्यप्रदेश छत्तीसगड गोवा None 8. धाराशिव, सोलापूर या जिल्ह्यांच्या सीमेला लागून असलेले राज्य कोणते आहे? गोवा छत्तीसगड उत्तरप्रदेश कर्नाटक None 9. महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेला कोणते राज्य आहे? मध्यप्रदेश गोवा कर्नाटक तामिळनाडू None 10. महाराष्ट्र राज्याच्या आग्नेयेस कोणते राज्य आहे? गुजरात मध्यप्रदेश कर्नाटक तेलंगणा None Time's up Submit a Comment Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website