वाक्पचार व अर्थ यांची जोडी असणाऱ्या पर्यायास स्पर्श करा

Welcome to your TET - मराठा साम्राज्य - 1

1. छत्रपती शिवाजी महाराज : शिवनेरी : : छत्रपती संभाजी महाराज :....

2. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी 'श्री राजा शिवछत्रपती' ही अक्षरे कोरलेले कोणते नाणे पाडण्यात आले?

3. खालीलपैकी योग्य विधान/विधाने कोणते/कोणती ? अ) छत्रपती संभाजी महाराजांनी संस्कृतमध्ये 'बुधभूषण' हा राजनीतीपर ग्रंथ रचला. ब) फार्सी शब्दांना पर्यायी संस्कृत शब्द असणारा असा राज्यव्यवहारकोश शिवरायांनी तयार करवून घेतला.

4.छत्रपति शिवरायांनी अष्टप्रधान मंडळातील प्रधानांना त्यांच्या कामाचा मोबदला कोणत्या स्वरूपात दिला?

5. अष्टप्रधान मंडळातील रामचंद्र निळकंठ यांच्याकडे कोणते पद होते?

6. मध्ययुगीन भारताचे पहिले आरमारदल कोणत्या शतकात उभारले गेले ?

7. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सहकाऱ्यांना उद्देशून बोलत आहेत.' असा प्रसंग कल्पून कोणी काव्यरचना केली आहे?

8. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हते, तर ते साऱ्या राष्ट्राचे होते, त्यांचे आपल्या देशावर फार प्रेम होते आणि मानवी सद्‌गुणांचे ते साक्षात प्रतिक होते' असे कोणी म्हटले आहे?

9.शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी 'श्री राजा शिवछत्रपती' ही अक्षरे कोरलेले कोणते नाणे पाडण्यात आले ?

10. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात राज्यकारभार चालवणे हे कोणाचे काम होते?