TET – जीवनसत्त्वे – स्त्रोत व कार्य Welcome to your TET - जीवनसत्त्वे - स्त्रोत व कार्य Name School Name and District : 1. कोणत्या जीवन सत्वाच्या अभावी रातांधळेपणा हा विकार होतो? A B c D None 2. C जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता विकार होतो? मुडदूस बेरीबेरी स्कर्व्ही खूप रक्तस्त्राव होणे None 3. चेतातंतू व हृदयाचे कार्य नीट होण्यास मदत करणारे जीवनसत्व कोणते आहे? A B1 E K None 4. खालील पैकी कोणते जीवनसत्व पाण्यात विद्राव्य असते? K D E B None 5. दात व हाडे मजबूत राहण्यासाठी कोणते जीवनसत्व गरजेचे असते? A D C B None 6. ॲनिमिया हा विकार कोणत्या जीवनसत्वा अभावी होतो? A B 12 C D None 7. आवळा, संत्री, लिंबू वर्गीय फळे यात कोणते जीवनसत्व असते? K E D C None 8. पाण्यात अविद्राव्य जीवनसत्वे कोणती आहेत? B C D यापैकी नाही None 9. मुडदूस हा आजार कोणत्या जीवसत्वाच्या अभावामुळे होतो? A B C D None 10. रक्त साकाळण्यास मदत करणारे जीवनसत्त्व कोणते आहे? A K E C None Time's up Submit a Comment Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website