TET – जीन पियाजे /अध्ययन उपपत्ती PYQ Welcome to your TET - जीन पियाजे /अध्ययन उपपत्ती PYQ Full Name : School Name and District : 1.खाली दिलेल्या जीन पियाजे यांच्या व्यक्तीच्या बौद्धिक विकासातील टप्पे व त्यातील घटक यांच्या जोड्यांचा योग्य क्रम कोणता? 1. A)विकासाचे टप्पे i. शब्दपूर्व अवस्था ii. क्रियापूर्व प्रतिनिधित्वाची अवस्था iii. मूर्त क्रियाकाल अवस्था iv. बौद्धिक विकासाची अवस्था B)घटक अ. वैचारिक समस्या सोडवते. ब. काही प्रमाणात संबोध निर्मिती होते. क. मूल चेतकाचे वर्गीकरण करायला शिकते. ड. नैसर्गिक घटनांवरून निष्कर्ष काढू लागते. i - अ, ii - ड, iii - ब, iv -क i - क, ii - ब, iii - ड, iv -, अ i - ड, ii - क, iii - ब, iv - अ i - ब, ii - अ, iii - क, iv - ड None 2.थॉर्नडाईकच्या संयोजनवादी उपपत्तीमध्ये भुकेल्या मांजरावर प्रयोग केल्यावर अध्ययन प्रक्रियेची पुढीलपैकी कोणती वैशिष्टये दिसून येतात? सज्जता, प्रेरणा, तयारी, दृढीकरण तयारी, सज्जता, प्रेरणा, पुनरावृत्ती प्रेरणा, शोधनात्मक हालचाली, योगायोगाने यश, यशामुळे दृढीकरण सज्जता, पुनरावृत्ती, योगायोगाने यश, यशामुळे दृढीकरण None 3.संकल्पना निर्मितीसाठी व अमूर्त विचार करण्यासाठी प्रथम मुलांना प्रत्यक्ष अनुभव दिले पाहिजे असे आग्रही मत कोणी मांडले? कोहलबर्ग ब्रुनर ॲन्डरसन पियाजे None 4. अध्यापन करताना विद्यार्थ्यांचे पूर्वज्ञान जागृत करून नवीन ज्ञानाविषयी जिज्ञासा निर्माण केल्यास त्यांचे अध्ययन सुकर होईल असे थॉर्नडाईकने मांडलेल्या अध्ययनाच्या पुढीलपैकी कोणत्या नियमानुसार साध्य होते ? सज्जतेचा नियम परिणामाचा नियम पुनरावृत्तीचा नियम परागतीचा नियम None 5. अध्ययन विषयाचे विश्लेषण करुन त्यातील तत्व समजावून घेणे. विविध विषयांचे अध्ययन करताना त्यातील घटक सूत्रे, नियम यांचा अभ्यास करुन, प्रत्यक्ष उपयोग करुन त्यातील सार किंवा सूत्र काढणे ही अध्ययन संक्रमणाची आहे कोणती उपपत्ती आहे? समान घटक उपपत्ती सामान्यीकरण उपपत्ती शक्तिवादी उपपत्ती बॅग्लेची उपपत्ती None 5.थॉर्नडाईक यांनी बुद्धिविषयक उपपत्ती मांडतांना स्पिअरमन यांच्या उपपत्तीवर आक्षेप केलेल्या मतांमधील खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे ? बुद्धिचे सर्वसामान्य व विशिष्ट घटक हे शास्त्रीय स्वरूपाचे आहेत. बुद्धी ही मज्जातंतू आणि त्यांचे परस्पर निगडीत होणे यावर अवलंबून असते मज्जातंतूमधील प्रक्रिया गुतांगुंतीच्या आहेत. एखादे बौद्धिक कार्य कोणत्या दर्जीचे होईल हे मज्जातंतूमधील प्रक्रियेवर अवलंबून आहे. None 6. अध्ययन उपपत्तींच्या 'साहचर्यवादी उपपत्ती' या वगीत. खालीलपैकी कोणत्या उपपत्तींचा समावेश होतो? अ) थॉर्नडाईकची सहसंबंध उपपत्ती ब) पॅव्हलॉवची अभिजात अभिसंधान उपपत्ती क) ब्रुनरची ज्ञानात्मक उपपत्ती ड)स्किनरची साधक अभिसंधान उपपत्ती अ, ब, क, ड अ, ब, क अ, क, ड अ, ब,, ड None 7.जेव्हा साधना चेतकाचे वर्गीकरण करावयाला शिकते व संवाद साधण्याच्या दृष्टीने विचार करू लागते तेव्हा जीन पियाजेच्या मते या अवस्थेस काय म्हणतात ? मूर्त क्रियाकाल अवस्था शब्दपूर्व अवस्था क्रियापूर्व प्रतिनिधित्वाचा काळ बौद्धिक विकासाची अवस्था None 8. अध्ययनार्थी आदर्श शोधतो, त्याचे निरीक्षण करतो, आदर्श वर्तनाचे अनुकरण करतो आणि आपल्या वर्तन प्रबलनाची आशा करतो व अध्ययन करतो, ही वैशिष्ट्ये असणारी सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली? बांदूरा ब्लूम ब्रुनर आसूबेल None 9.खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने अनुवंशासंबंधी संशोधन करून अनुवंशाचे नियम मांडले? गाल्टन आर.सी. ट्रायन ग्रेगॉर मेंडेल पियाजे None 10.मानसशास्त्राविषयी खालीलपैकी कोणते विधान लागू पडत नाही? 1) शैक्षणिक मानसशास्त्र अध्ययनकर्त्याचे शैक्षणिक वर्तन व शैक्षणिक वातावरणाचा अभ्यास करते. 2) शैक्षणिक मानसशास्त्र शिक्षण कसे दयावयाचे ते ठरवते. 3) शैक्षणिक मानसशास्त्राचे निष्कर्ष सार्वत्रिकतेच्या दृष्टिकोनातून अचूक व काटेकोर असतात. 4) शैक्षणिक मानसशास्त्र हे वर्तनवादी शास्त्र आहे. 1 2 3 4 None Time's up Submit a Comment Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website