TET – पृथ्वीवरील ऋतूनिर्मिती Welcome to your TET - पृथ्वीवरील ऋतूनिर्मिती Name : School Name and District : 1.पृथ्वीवरील ऋतू निर्माण होण्याचे मुख्य कारण कोणते? पृथ्वीची परिभ्रमण गती पृथ्वीचा कललेला अक्ष व पृथ्वीचा लंबवर्तुळकार परिभ्रमण मार्ग सूर्याचा आकार चंद्राचा प्रभाव None 2.२१ जून रोजी उत्तर गोलार्धात कोणती स्थिती असते? उन्हाळा हिवाळा शरद वसंत None 3. पृथ्वी संपात दिनाविषयी अयोग्य विधान ओळखा. संपात दिन 21 मार्च व 23 सप्टेंबर रोजी असतो. संपात दिनी दिवस मोठा व रात्र लहान असते. संपात दिनी उत्तर व दक्षिण ध्रुव सुर्यापासून समान अंतरावर असतात. संपात दिनी दिवस व रात्र समान म्हणजे प्रत्येकी 12 / 12 तासाचे असतात. None 4.विषुववृत्ताजवळील प्रदेशात तापमानातील बदल कमी का असतो? सूर्यकिरण वर्षभर जवळजवळ सरळ पडतात. पृथ्वी त्या भागात स्थिर असते. त्या भागात सूर्य उगवत नाही. पृथ्वीचा अक्ष तिथे सरळ असतो. None 5.सूर्याचा वार्षिक भासमान उत्तर-दक्षिण प्रवास कोणत्या घटनेमुळे जाणवतो? पृथ्वीचा स्वतःभोवती फिरणे. पृथ्वीचा अक्ष झुकलेला असणे आणि परिभ्रमण. सूर्याचा आकार बदलणे पृथ्वीचा वेग कमी-जास्त होणे. None 6.पृथ्वीचा अक्ष कललेला नसता तर खालीलपैकी कोणता परिणाम दिसला असता? पृथ्वीवर विविध ऋतू स्पष्टपणे जाणवले असते. पृथ्वीवरील सर्व भागांत वर्षभर जवळजवळ समान हवामान राहिले असते. दिवस-रात्र होणे थांबले असते. सूर्य पृथ्वीभोवती फिरू लागला असता. None 7. उत्तर गोलार्धात वसंत ऋतूचा कालावधी काय असतो ? 21 मार्च ते 21 जून 23 सप्टेंबर ते 22 डिसेंबर 21 मार्च ते 23 सप्टेंबर 22 डिसेंबर ते 21 जून None 8. दक्षिण गोलार्धात शरद ऋतू केव्हा असतो? 23 सप्टेंबर ते 22 डिसेंबर 21 जून ते 23 सप्टेंबर 22 डिसेंबर ते 21 जून 21 मार्च ते 21 जून None 9. उत्तर गोलार्धात वसंत संपात दिन कधी असतो? 23 सप्टेंबर 21 मार्च 22 डिसेंबर 21 जून None 10. अयनदिना विषयी अचूक विधान ओळखा. 21 जून रोजी मकरवृत्तावर सूर्यकिरण लंबरूप पडतात. 22 डिसेंबर रोजी कर्कवृत्तावर सूर्यकिरण लंबरूप पडतात. 23 सप्टेंबर रोजी मकरवृत्तावर सूर्यकिरण लंबरूप पडतात. 21 जून रोजी कर्कवृत्तावर सूर्यकिरण लंबरूप पडतात. None Time's up Submit a Comment Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website