वाक्पचार व अर्थ यांची जोडी असणाऱ्या पर्यायास स्पर्श करा

Welcome to your आपला महाराष्ट्र 2 (नैसर्गिक सीमा)

1.महाराष्ट्र राज्याच्या पूर्वेस .... आहेत .

2. अरबी समुद्र महाराष्ट्र राज्याच्या..... दिशेस आहे .

3. सातपुडा पर्वत रांगा महाराष्ट्र राज्याच्या..... दिशेस आहेत .

4. महाराष्ट्र राज्याच्या दक्षिणेला..... नदी आहे .

5. तेरेखोल नदी आहे महाराष्ट्र राज्याच्या कोणत्या दिशेस आहे?

6. भामरागड महाराष्ट्र राज्याच्या कोणत्या दिशेला आहे?

7.महाराष्ट्र राज्याच्या ईशान्येस .... टेकड्या आहेत.

8....... नदी महाराष्ट्र राज्याच्या आग्नेयेस आहे .

9.महाराष्ट्र राज्याची किनारपट्टी उत्तरेकडील ...... नदीपासून दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत पसरलेली आहे.

10.महाराष्ट्र राज्याच्या वायव्य भागातून नंदुरबार जिल्ह्याच्या सीमेवरून .... नदी गेलेली आहे.