आपला महाराष्ट्र 1 [विस्तार] Welcome to your आपला महाराष्ट्र 1 [विस्तार] Name School Name and District : 1. महाराष्ट्र राज्याची स्थापना .... रोजी झाली . 1 मे 1961 1 मे 1962 1 मे 1947 1 मे 1960 None 2.महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ किती आहे? 3,07,003 चौ.किमी 5,07,713 चौ.किमी 4,07,701 चौ.किमी 3,07,713 चौ.किमी None 3. महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी सुमारे किती किमी आहे ? 800 किमी 720 किमी 600 किमी 660 किमी None 4. महाराष्ट्र राज्याची दक्षिणोत्तर लांबी सुमारे किती किमी आहे ? 720 किमी 800 किमी 880 किमी 660 किमी None महाराष्ट्र राज्याने देशाचा किती टक्के प्रदेश व्यापला आहे ? 8.36 % 9.36 % 10.36 % 7.36% None 6. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारत देशात कितवा क्रमांक लागतो? 3 4 5 7 None 7. महाराष्ट्र राज्याला सुमारे किती कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे? 720 किमी 861 किमी 750 किमी 660 किमी None 8. महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? मुंबई शहर अहिल्या नगर बुलढाणा छत्रपती संभाजी नगर None 9.महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? मुंबई शहर पुणे बीड रत्नागिरी None 10. महाराष्ट्र राज्याचा बराचसा भूभाग हा बेसॉल्ट या कोणत्या प्रकारच्या खडकापासून तयार झालेला आहे? अग्निजन्य रुपांतरित गाळाच्या स्फटिकमय None 11. महाराष्ट्र राज्याचा अक्षवृत्तीय विस्तार किती आहे? 15 अंश 44 मिनिटे उत्तर ते 22 अंश 6 मिनिटे दक्षिण अक्षांश आहे 15 अंश 44 मिनिटे उत्तर ते 22 अंश 6 मिनिटे उत्तर अक्षांश आहे 15 अंश 44 मिनिटे दक्षिण ते 22 अंश 6 मिनिटे उत्तर अक्षांश आहे 15 अंश 44 मिनिटे दक्षिण ते 22 अंश 6 मिनिटे दक्षिण अक्षांश आहे None 12. महाराष्ट्र राज्याचा महाराष्ट्र राज्याचा रेखावृत्तीय विस्तार किती आहे? 72 अंश 36 मिनिटे पूर्व ते 80 अंश 54 मिनिटे पूर्व रेखांश असा आहे. 72 अंश 36 मिनिटे पूर्व ते 80 अंश 54 मिनिटे पश्चिम रेखांश असा आहे. 72 अंश 36 मिनिटे पश्चिम ते 80 अंश 54 मिनिटे पूर्व रेखांश असा आहे. 72 अंश 36 मिनिटे पश्चिम ते 80 अंश 54 मिनिटे पश्चिम रेखांश असा आहे. None 13. महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती आहे? नागपूर मुंबई नाशिक छत्रपती संभाजीनगर None 14. महाराष्ट्र राज्याची उपराजधानी कोणती आहे मुंबई सातारा नागपूर छत्रपती संभाजीनगर None 15. महाराष्ट्रात एकूण किती तालुके आहेत? 355 358 306 343 None Time's up Submit a Comment Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website