शिष्यवृत्ती – आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे Welcome to your शिष्यवृत्ती - आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे Name School Name and District : 1. पुढील संख्या अक्षरात कशी लिहितात ? 87,453 आठ हजार चारशे त्रेपण्ण सत्याऐंशी हजार त्रेपण्ण सत्याऐंशी हजार चारशे त्र्याणव सत्याऐंशी हजार चारशे त्रेपण्ण None 2. तीन अंकी सर्वांत मोठी संख्या व चार अंकी सर्वात लहान संख्या यांची बेरीज आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांत कशी लिहितात? 1999 2001 2099 1100 None 3. एका संख्येच्या एककस्थानी 7 हा अंक आहे. दशक, शतक आणि हजार स्थानावर अनुक्रमे 5, 6 आणि 8 हे अंक आहेत. ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांचा वापर करून कशी लिहितात? 7,567 5,677 5,687 5678 None 4. चार अंकी सर्वांत मोठी विषम संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात कशी लिहाल? 9998 9999 1099 9997 None 5. खालील संख्या देवनागरी संख्या चिन्हांत कशी लिहाल? 27, 836 २७,४३९ २८,४३६ २७,८३६ २८,४५६ None 6) ६७ × ४८ -------- वरील संख्यांचा गुणाकार आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांत लिहा. 3216 3206 4216 3116 None 7. पुढील संख्या अक्षरात कशी लिहितात ? 55,555 पंचावण्ण हजार पंचावण्ण पंचावण्ण हजार पाचशे पंचावण्ण पाच हजार पंचावण्ण पंच्याण्णव हजार पाचशे पंचावण्ण None 8. चित्र पाहा, व त्यात दाखवलेली संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे वापरून कशी लिहाल? 3,421 4,312 3,412 4,213 None 9. साडेचार हजार ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांत कशी लिहाल? 4050 4500 4550 4005 None 10.चित्र पाहा, व त्यात दाखवलेली संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे वापरून कशी लिहाल? 5,136 4,163 6,135 5,163 None Time's up Submit a Comment Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website