1.एडवर्ड थॉर्नडाईड यांनी कोणत्या अध्ययन उपपत्ती मांडणी केली आहे?
2.बी.एफ. स्किनर यांनी कोणत्या अध्ययन उपपत्तीची मांडणी केली आहे ?
3 संकेत अध्ययन उपपत्तीची मांडणी कोणी केली आहे ?
4.क्षेत्रीय अध्ययन उपपत्तीची मांडणी कोणी केली आहे ?
5.रॉबर्ट गॅग्ने यांनी कोणत्या अध्ययन उपपत्तीची मांडणी केली आहे?
6. जेरॉम ब्रुनर यांनी कोणत्या अध्ययन उपपत्ती मांडणी केली आहे?
7. प्रभुत्व अध्ययन उपपत्ती कोणी मांडली आहे ?
8 इवान पॅव्हलॉव यांनी कोणत्या अध्ययन उपपत्तीची मांडणी केली आहे?
9. सामाजिक अध्ययन उपपत्ती कोणी मांडली आहे ?
10.अर्थपूर्ण शाब्दिक अनुदेशन उपपत्ती कोणी मांडली आहे?