1. थॉनडाईक ने कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला ?
2.स्किनरने कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला ?
3.कोहलर , कोफ्का यांनी कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला ?
4.B=S➡️R हे सूत्र कोणाचे आहे ?
5. प्रयोज्याला साधक वर्तन करावे लागते हे कोणत्या उपपत्तीचे वैशिष्ट्ये आहे ?
6. शिक्षक वर्गात आल्यावर विद्यार्थी उभे राहतात हे कोणत्या उपपत्तीचे उदाहरण आहे ?
7. क्रमन्वित अध्ययन तंत्र कोणाचे आहे ?
8. पुनरावृत्ती वर भर हे कोणत्या उपपत्तीचे वैशिष्ट्ये आहे ?
9. समष्टिवादी उपपत्तीत ज्या चिम्पांझीवर प्रयोग केला होत त्याचे नाव काय होते ?
10.समस्येचे पूर्ण आकलन हे कोणत्या उपपत्तीचे तत्व आहे ?
11. उद्दिपक प्रयोज्याला दिसत नाही, हे कोणत्या उपपत्तीचे वैशिष्ट्ये आहे?
12. अभिजात अभिसंधान उपपत्तीचे वैशिष्टे खालीलपैकी कोणते आहे ?
13. उद्दिपकापेक्षा प्रतिसादाला महत्वाचे स्थान असणारी उपपत्ती कोणती आहे ?
14 सिग्नलला दिवा पाहून लोक वाहने थांबवतात हे कोणत्या उपपत्तीचे उदाहरण आहे?
15. इव्हान पॉवलाव्ह हे कोणत्या देशाचे मानस शास्त्रज्ञ होते ?
Very good
Thanks
Very good
Thanks
Thanks