1.जन्म ते 2 वर्ष या विकास कालावधीस काय म्हटले आहे?
2. 2 वर्ष ते 7 वर्ष या विकास कालावधीस काय म्हटले आहे?
3. 7 वर्ष ते 12 वर्ष या विकास कालावधीस काय म्हटले आहे?
4. 12 वर्ष ते 16 वर्ष या विकास कालावधीस काय म्हटले आहे ?
5. अमूर्त व तर्कशुद्ध विचार क्षमता कोणत्या विकास कालावधीत विकसित होते ?
6. संवेदनकारक अवस्थेचे खालीलपैकी काय वैशिष्टये आहे ?
7. औपचारिक क्रियात्मक अवस्थेचे खालीलपैकी काय वैशिष्ट्ये आहे?
8. सामान्यीकरण व समस्या निराकरण हे कोणत्या अवस्थेचे वैशिष्ट्ये आहे ?
9.भाषाविकास व अवकाशज्ञान हे कोणत्या अवस्थेचे वैशिष्ट्ये आहे ?
10. विद्यार्थी निष्कर्ष काढतात, क्रमसंबंध जोडतात हे कोणत्या अवस्थेचे वैशिष्ट्ये आहे ?
प्रश्नपत्रिका छान आहे
Thanks mam
खूप छान पश्नपत्रिका
Thanks sir
प्रश्न पत्रिका सोडवून खुप सराव होईल.