वाक्पचार व अर्थ यांची जोडी असणाऱ्या पर्यायास स्पर्श करा

Welcome to your शिष्यवृत्ती - आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे

1. पुढील संख्या अक्षरात कशी लिहितात ? 87,453

2. तीन अंकी सर्वांत मोठी संख्या व चार अंकी सर्वात लहान संख्या यांची बेरीज आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांत कशी लिहितात?

3. एका संख्येच्या एककस्थानी 7 हा अंक आहे. दशक, शतक आणि हजार स्थानावर अनुक्रमे 5, 6 आणि 8 हे अंक आहेत. ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांचा वापर करून कशी लिहितात?

4. चार अंकी सर्वांत मोठी विषम संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात कशी लिहाल?

5. खालील संख्या देवनागरी संख्या चिन्हांत कशी लिहाल? 27, 836

6) ६७ × ४८ -------- वरील संख्यांचा गुणाकार आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांत लिहा.

7. पुढील संख्या अक्षरात कशी लिहितात ? 55,555

8. चित्र पाहा, व त्यात दाखवलेली संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे वापरून कशी लिहाल?

9. साडेचार हजार ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांत कशी लिहाल?

10.चित्र पाहा, व त्यात दाखवलेली संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे वापरून कशी लिहाल?