1. र म क ल र म क ल र म क ल र म वरील अक्षरमालेत ‘क’ या अक्षराच्या लगेच नंतर ‘ल’ हे अक्षर किती वेळा आले आहे?
2. क ग क ग क ग क ग क ग वरील अक्षरमालेत ‘ग’ या अक्षराच्या आधी ‘क’ किती वेळा आले आहे?
3. ‘कमलगंध’ या शब्दातील चौथ्या अक्षराच्या डावीकडील पहिले अक्षर कोणते?
4. लवकर उठा, नीट अभ्यास, चांगले गुण, मोठे स्वप्न या वाक्यसमूहात दुसऱ्या व चौथ्या शब्दातील अक्षरसंख्या यांची बेरीज पहिल्या शब्दापेक्षा कितीने जास्त आहे?
5. ‘फुलपाखरू’ या शब्दातील मध्यभागी असणाऱ्या अक्षराच्या उजवीकडील तिसरे अक्षर कोणते?
6. ‘सागर’ या शब्दातील अक्षरांपासून किती अथपूर्ण दोन अक्षरी शब्द तयार होतात?
7. ‘कमळपान’ या शब्दातील तिसऱ्या अक्षराच्या डावीकडील पहिले अक्षर कोणते?
8. रमतगमत या शब्दातील पहिले अक्षर व चौथे अक्षर मिळून कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होईल?
9. खालील पैकी कोणत्या शब्दाच्या सुरुवातीला कबु हा अक्षर गट जोडल्यास एका पक्ष्याचे नाव हा अर्थपूर्ण शब्द आणि शेवटी बेज हा अक्षर गटजोडल्यास निपुण या शब्दाचा समानार्थी शब्द तयार होईल?
10. खालील पैकी कोणत्या शब्दाच्या सुरुवातीला 'ई' हे अक्षर जोडल्यास एका सणाचे नाव हा अर्थपूर्ण शब्द आणि शेवटी 'व' हे अक्षर जोडल्यास झाडाच्या पानावर आढळणारे पाण्याचे थेंब या अर्थाचा शब्द तयार होईल?
पेपर चांगला होता
Nice