1. पाण्याचे रेणुसूत्र ओळखा.
2.कार्बन डायऑक्साइडचे रेणुसूत्र ओळखा.
3.मीठ (सोडियम क्लोराईड) चे रेणुसूत्र ओळखा.
4. HNO₃ हे कशाचे रेणुसूत्र आहे?
5.साखरेचे रेणुसूत्र ओळखा.
6.कॅल्शियम कार्बोनेट चे रेणुसूत्र काय आहे?
8.Argon ची संज्ञा काय आहे?
11. बरोबर असणाऱ्या जोडीचा पर्याय ओळखा.
12. Antimony ची संज्ञा काय आहे?
13. सापेक्षता सिद्धांत चा शोध कोणी लावला आहे?
14.वनस्पती आणि प्राणी वर्गीकरण जनक कोणाला मानले जाते?
15. वाफेच्या इंजिनाचा शोध कोणी लावला आहे?
Very useful