1. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.
2. खालील पैकी किती शब्द अशुद्ध आहेत? आध्यात्म, इत्यंभुत, आध्यात्मिक, ऊतरंड, कांगारू, गुणीजन
3. खालील पैकी किती शब्द शुद्ध आहेत? चकित, घरकूल, गुरुजी, कुचकूच, क्रिया, गहु, किर्तन
4. खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा.
5. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.
6. खालील पैकी किती शब्द शुद्ध आहेत? नाइलाज, पाकिट, फजिती, गूळ, वार्षिक, चातूर्य
8. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता?
9. खालीलपैकी किती शब्द शुद्ध आहेत? लघुतम, फुल, मैत्रिणी, उपस्थिति, गति, गरिबी, पाहुणी
10. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.
Excellent sir
Yes.
I understand it while solving the pure and impure words
खुप खुप छान
खूप खूप धन्यवाद
Very good question very nice home work
Nice