TET – मराठा साम्राज्य – 1 Welcome to your TET - मराठा साम्राज्य - 1 Full Name : School Name and District : 1. छत्रपती शिवाजी महाराज : शिवनेरी : : छत्रपती संभाजी महाराज :.... राजगड पुरंदर शिवनेरी रायगड None 2. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी 'श्री राजा शिवछत्रपती' ही अक्षरे कोरलेले कोणते नाणे पाडण्यात आले? सोन्याचा होन सोन्याची मोहोर चांदीचा होन चांदीची मोहोर None 3. खालीलपैकी योग्य विधान/विधाने कोणते/कोणती ? अ) छत्रपती संभाजी महाराजांनी संस्कृतमध्ये 'बुधभूषण' हा राजनीतीपर ग्रंथ रचला. ब) फार्सी शब्दांना पर्यायी संस्कृत शब्द असणारा असा राज्यव्यवहारकोश शिवरायांनी तयार करवून घेतला. फक्त (अ) योग्य फक्त (ब) योग्य (अ) आणि (ब) दोन्ही योग्य (अ) आणि (ब) दोन्ही अयोग्य None 4.छत्रपति शिवरायांनी अष्टप्रधान मंडळातील प्रधानांना त्यांच्या कामाचा मोबदला कोणत्या स्वरूपात दिला? इनामे रोख पगार वतने जहागिरी None 5. अष्टप्रधान मंडळातील रामचंद्र निळकंठ यांच्याकडे कोणते पद होते? डबीर सुरनीस न्यायाधीश अमात्य ( मुजूमदार ) None 6. मध्ययुगीन भारताचे पहिले आरमारदल कोणत्या शतकात उभारले गेले ? पंधरावे सोळावे सतरावे अठरावे None 7. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सहकाऱ्यांना उद्देशून बोलत आहेत.' असा प्रसंग कल्पून कोणी काव्यरचना केली आहे? सुब्रमण्यम भारती महात्मा जोतिबा फुले रविंद्रनाथ टागोर सरोजिनी नायडू None 8. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हते, तर ते साऱ्या राष्ट्राचे होते, त्यांचे आपल्या देशावर फार प्रेम होते आणि मानवी सद्गुणांचे ते साक्षात प्रतिक होते' असे कोणी म्हटले आहे? महात्मा ज्योतीबा फुले लाला लजपतराय पं. जवाहरलाल नेहरू रविंद्रनाथ टागोर None 9.शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी 'श्री राजा शिवछत्रपती' ही अक्षरे कोरलेले कोणते नाणे पाडण्यात आले ? तांब्याची शिवराई सोन्याची शिवराई सोन्याची मोहोर तांब्याची मोहोर None 10. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात राज्यकारभार चालवणे हे कोणाचे काम होते? अमात्य प्रधान पंडितराव सुमंत None Time's up Submit a Comment Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website