वाक्पचार व अर्थ यांची जोडी असणाऱ्या पर्यायास स्पर्श करा

मानसशास्त्र संप्रदाय व पुरस्कर्ते

Welcome to your मानसशास्त्र संप्रदाय व पुरस्कर्ते

1.रचनावादाचा पुरस्कर्ता कोण आहे ?

2.कार्यवादाचा पुरस्कर्ता कोण आहे ?

3.साहचर्यवादाचा पुरस्कर्ता कोण आहे ?

4. मनो विश्लेषणवादाचा पुरस्कर्ता कोण आहे ?

5. सहजप्रवृत्तिवाद पुरस्कर्ता कोण आहे ?

6. वर्तनवादाचा पुरस्कर्ता कोण आहे?

7. समष्टिवादाचा पुरस्कर्ता कोण आहे ?

8. ज्ञानरचनावाद किंवा बोधात्मक संरचनावाद पुरस्कर्ता कोण आहे ?

9. साहचर्यवादाचा पुरस्कर्ता कोण आहे ?