1. खालीलपैकी कोणते पुस्तक ‘व्यक्तिचित्रण’ प्रकारात मोडते?
2.खालीलपैकी योग्य जोडी कोणती? A) वि. वा. शिरवाडकर – कुसुमाग्रज B) ग. दि. माडगूळकर – गोविंदाग्रज C) राम गणेश गडकरी – कुसुमाग्रज D) प्रल्हाद केशव अत्रे – अनिल
3.योग्य जोड्या निवडा: गट अ राम गणेश गडकरी शंकर काशीनाथ गर्ग दि. के. केळकर ग. ह. देशमुख गट ब a. दिवाकर b. गोविंदाग्रज c. लोकहितवादी d. अज्ञातवासी
4.खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. A) मो. ग. रांगणेकर – धुंडिराज B) शंकर काशीनाथ गर्ग – दिवाकर C) आत्माराम देशपांडे – गिरीश D) नारायण राजहंस – बालगंधर्व
5.‘कोसला’ ही कादंबरी कोणाची आहे?
6.खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा.
7.‘स्वामी’ ही साहित्यकृती कोणाची आहे?
8.खालीलपैकी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक कोण आहेत?
9.‘युगांत’ या पुस्तकाच्या लेखिका कोण?
10.‘बलुतं’ हे आत्मचरित्र कोणाचे आहे?
Ok
Yes