Welcome to your जीन पियाजे संबोधात्मक जैव विकास उपपत्ती Name Email Phone 1.जन्म ते 2 वर्ष या विकास कालावधीस काय म्हटले आहे? संवेदानकारक अवस्था क्रियात्मक पूर्व अवस्था मूर्त क्रियात्मक अवस्था औपचारिक क्रियात्मक None 2. 2 वर्ष ते 7 वर्ष या विकास कालावधीस काय म्हटले आहे?...