TET QUIZ - 6 विषय - मानसशास्त्र घटक - अध्यापन प्रतिमाने

Welcome to your TET मानसशास्त्र (अध्यापन प्रतिमाने)

1.खालीलपैकी कोणत्या प्रतिमानांमध्ये आपल्या आजूबाजूच्या अनिष्ट प्रश्नांचे निरीक्षण करणे, त्यासंबंधी चर्चा करणे आणि अनिष्ट प्रथांचे बळी झालेल्या व्यक्तींची मुलाखत घेणे इ. गोष्टींचा विचार केला जातो?

2.खालीलपैकी कोणती प्रतिमाने वर्तन-परिवर्तन प्रतिमाने या कुलात समाविष्ट होतील? अ) आत्मविश्वास प्रशिक्षण ब) मानसिक तणाव कपातिकरण क) निःसंवेदनीकरण ड) समूह अन्वेषण

3.खाली दिलेल्या अध्यापन प्रतिमानांची कुले व त्याअंतर्गत येणारी अध्यापन प्रतिमाने यांच्या योग्य जोड्या जुळवा. कुले अ) ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने ब) व्यक्तिगत विकास प्रतिमाने क) सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने ड) वर्तन परिवर्तन प्रतिमाने प्रतिमाने (i) न्यायालय शास्त्रीय शोध प्रतिमान (ii) निर्देशक्षमतेचा प्रतिमान (iii) सर्जनात्मक प्रतिमान (iv) जीवशास्त्रीय पृच्छा प्रतिमान

4.अध्यापन प्रतिमानांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे?

5.ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने व त्यांचे प्रवर्तक यांच्या योग्य जोड्यांचा क्रम कोणता? ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमान अ) उद्भवन विचार ब) पृच्छा प्रशिक्षण क) जीवशास्त्रीय पृच्छा ड) संबोध साध्यता (i) जोसेफ श्वाब (ii) जेरोम ब्रुनर (iii) हिल्डा टाबा (iv) रिचर्ड सचमन

6.प्रतिमान आणि उद्गाता यांच्या योग्य जोड्या लावा. गट अ A) सर्जनात्मक प्रतिमान B) प्रत्यक्ष प्रशिक्षण प्रतिमान C) अनिर्देशित अध्यापन प्रतिमान D) शालेय अध्यापनाचे प्रतिमान गट ब 1.जॉन बी. कॅरोल 2.विल्यम गॉर्डन 3.कार्ल रॉजर्स 4.गॅग्ने

7.एका वर्गात शिक्षक विद्यार्थ्यांना माहिती गोळा करून तिचे विश्लेषण, तुलना, वर्गीकरण आणि निष्कर्ष मांडण्याचे काम देतात. या प्रक्रियेत विद्यार्थ्यांची तार्किक विचारशक्ती वाढते. हे कोणत्या प्रतिमानाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे?

8.जेव्हा समस्यांचा शोध घेऊन त्यांचे निराकरण करण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये विकसित केली जाते, तसेच प्राप्त माहितीचे विश्लेषण व वर्गीकरण करून त्यातून संकल्पना विकसित करण्याची क्षमता विकसित केली जाते तेव्हा खालीलपैकी कोणत्या प्रतिमानाचा उपयोग होतो?

9.संभवनीयता व्यवस्थापन प्रतिमान, आत्मनियंत्रित प्रशिक्षण प्रतिमान, मानसिक तणाव कपातीकरण, आत्मविश्वास प्रशिक्षण प्रतिमान आणि प्रत्यक्ष प्रशिक्षण प्रतिमान ही सर्व प्रतिमाने खालीलपैकी कोणत्या कुलात समाविष्ट होतात?

10.खालीलपैकी कोणता घटक अध्यापन प्रतिमानांच्या मूलभूत घटकांचा घटक आहे?

जीन पियाजे थिअरी

Welcome to your जीन पियाजे संबोधात्मक जैव विकास उपपत्ती

1.जन्म ते 2 वर्ष या विकास कालावधीस काय म्हटले आहे?

2. 2 वर्ष ते 7 वर्ष या विकास कालावधीस काय म्हटले आहे?

3. 7 वर्ष ते 12 वर्ष या विकास कालावधीस काय म्हटले आहे?

4. 12 वर्ष ते 16 वर्ष या विकास कालावधीस काय म्हटले आहे ?

5. अमूर्त व तर्कशुद्ध विचार क्षमता कोणत्या विकास कालावधीत विकसित होते ?

6. संवेदनकारक अवस्थेचे खालीलपैकी काय वैशिष्टये आहे ?

7. औपचारिक क्रियात्मक अवस्थेचे खालीलपैकी काय वैशिष्ट्ये आहे?

8. सामान्यीकरण व समस्या निराकरण हे कोणत्या अवस्थेचे वैशिष्ट्ये आहे ?

9.भाषाविकास व अवकाशज्ञान हे कोणत्या अवस्थेचे वैशिष्ट्ये आहे ?

10. विद्यार्थी निष्कर्ष काढतात, क्रमसंबंध जोडतात हे कोणत्या अवस्थेचे वैशिष्ट्ये आहे ?

उभयान्वयी अव्यये

Welcome to your TET - मराठी (उभयान्वयी अव्यये)

1.दोन वाक्ये जोडण्याचे मुख्य कार्य कोणत्या प्रकारच्या शब्दांचे असते?

2.राम आला आणि श्याम गेला." या वाक्यातील ‘आणि’ हा शब्द उभयान्वयी अव्ययाचा कोणता प्रकार दाखवतो?

3.खालीलपैकी कोणते शब्द विकल्प दाखवतात?

4."जर पाऊस पडला, तर आपण घरी राहू." येथे उभयान्वयी अव्ययाचा कोणता प्रकार आहे?

5."तो आला नाही, म्हणून काम थांबले." येथे उभयान्वयी अव्ययाचा योग्य प्रकार ओळखा.

6.पुढीलपैकी उभयान्वयी अव्यय नसणारा पर्याय ओळखा.

7.पुढीलपैकी उभयान्वयी अव्यय असणारे वाक्य निवडा.

8. खालील पैकी न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यये कोणती आहेत?

9. उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय असणारे वाक्य ओळखा.

10. कारण, कारण का, की या अव्ययांना कोणती उभयान्वयी अव्यये म्हणतात?

TET QUIZ - 4 विषय - विज्ञान, घटक - रक्ताभिसरण संस्था

Welcome to your TET - SCIENCE (रक्ताभिसरण संस्था)

1.रक्तातील ऑक्सिजन वाहून नेण्याचे मुख्य कार्य कोण करते?

2.धमनीचे प्रमुख वैशिष्ट्य काय आहे?

3.हृदयात एकूण किती कप्पे असतात?

4.रक्त गोठवण्याचे कार्य कोण करते?

5.खालीलपैकी Universal Donor (सर्वयोग्य दाता) कोणता?

6.सिस्टोलिक दाब म्हणजे काय?

7.पांढऱ्या रक्तपेशींचे (WBC) चे मुख्य कार्य काय आहे?

8.खालीलपैकी अयोग्य जोडी निवडा: A) धमनी – शुद्ध रक्त वाहते B) शिरा – अशुद्ध रक्त वाहते C) केशवाहिन्या – मोठ्या प्रमाणात रक्त साठवतात D) हृदय – रक्त पंप करते

9.हृदयातील खालचे कप्पे ______ म्हणून ओळखले जातात.

10.Universal recipient हा रक्तगट ______ आहे.

TET QUIZ 3 - नागरिकशास्त्र

Welcome to your TET - नागरिकशास्त्र 1

1.महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते? A) लोकसभा B) विधान परिषद C) राज्यसभा D) विधानसभा

2.सर्वसाधारण परिस्थितीत लोकसभेचा कार्यकाल किती वर्षांचा असतो?

3.भारतीय राज्यघटना मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?

4.भारतीय राज्यघटनेचा आत्मा कोणाला म्हटले जाते?

5.कोणत्या सभागृहाचा अध्यक्ष त्या सभागृहाचा सदस्य नसतो?

6.भारतीय संविधान कोणत्या दिवशी स्वीकारले गेले?

7.संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते नाही ?

8.महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती आहे?

9.महाराष्ट्र विधान परिषद सदस्यांचा कार्यकाल किती असतो?

10.भारतीय संविधानातील कलम 352 कशाशी संबंधित आहे?

11.धनविधेयक फक्त कोणत्या सभागृहात सादर केले जाऊ शकते?

12. राष्ट्रपतीच्या निवडणुकीत कोण मतदान करू शकत नाही?

TET QUIZ 5 TET व्यस्तचलन

Welcome to your TET समचलन - व्यस्तचलन

1.सायलीला मार्च महिन्याची (31 दिवस) मजुरी ₹18600 मिळाली. ₹12000 मजुरी मिळवण्यासाठी तिला किती दिवस काम करावे लागेल?

2)8 माणसे एखादे काम 12 दिवसात करतात. 4 माणसे तेच काम किती दिवसात करतील?

3) शरद ची जून (30 दिवस) महिन्याची मजुरी ₹18000 आहे. ₹9000 साठी किती दिवस?

4) 12 विद्यार्थी एखादे काम 6 दिवसात करतात. 6 विद्यार्थी तेच काम किती दिवसात करतील?

5) 4 वर्गात 120 विद्यार्थी आहेत.10 वर्गात किती विद्यार्थी असतील?

6) 15 विद्यार्थी 8 दिवसात काम पूर्ण करतात. 5 विद्यार्थी किती दिवसात पूर्ण करतील?

7.20 विद्यार्थी एखाद्या प्रकल्पाचे काम 18 दिवसांत पूर्ण करतात.जर फक्त 12 विद्यार्थी उपलब्ध असतील, तर तेच काम किती दिवसांत पूर्ण होईल?

8.एका शाळेत 25 मुलांसाठी 75 वह्या लागतात.त्याच प्रमाणात 40 मुलांसाठी किती वह्या लागतील?

9) एका आश्रमशाळेत 36 विद्यार्थ्यांसाठी 20 दिवस पुरेल एवढे दूध आहे. 24 विद्यार्थी असतील तर ते दूध किती दिवस पुरेल?

10.12 मुली 8 दिवसांत 96 शुभेच्छापत्रे तयार करतात. त्याच प्रमाणात 15 मुली 8 दिवसांत किती शुभेच्छापत्रे तयार करतील?