महाराष्ट्र 1

Welcome to your महाराष्ट्र 1

१.महाराष्ट्र राज्याची स्थापना ... रोजी झाली.

२.महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ ...... आहे.

३.महाराष्ट्र राज्याची पूर्व-पश्चिम लांबी सुमारे ...... आहे..

४.महाराष्ट्र राज्याची दक्षिणोत्तर लांबी सुमारे ...... आहे.

५.महाराष्ट्र राज्याने देशाचा ... प्रदेश व्यापला आहे.

६.महाराष्ट्र राज्याला समुद्रकिनाऱ्याची लांबी सुमारे .... कि.मी. लाभलेली आहे.

७.महाराष्ट्रात एकूण ...... जिल्हे आहेत.

८ क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वांत मोठा जिल्हा .... आहे.

९. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वांत लहान जिल्हा .... आहे.

१०.महाराष्ट्राची राजधानी .... आहे.

११.महाराष्ट्राची उपराजधानी .... आहे.

QUIZ DIARY 2 महाराष्ट्र-2(नैसर्गिक सीमा)

Welcome to your महाराष्ट्र 2 (नैसर्गिक सीमा)

1.महाराष्ट्र राज्याचा बराचसा भूभाग हा बेसॉल्ट या ...... खडकापासून तयार झालेला आहे.

2.महाराष्ट्र राज्याच्या पूर्वेस .....आहेत.

3.अरबी समुद्र महाराष्ट्र राज्याच्या ..... दिशेस आहे.

4 .सातपुडा पर्वत रांगा महाराष्ट्र राज्याच्या ..... दिशेस आहेत.

5.महाराष्ट्र राज्याच्या दक्षिणेला ..... नदी आहे.

6.महाराष्ट्र राज्याच्या ..... तेरखोल नदी आहे.

7.भामरागड महाराष्ट्र राज्याच्या .... दिशेला आहे.

8.महाराष्ट्र राज्याच्या ईशान्येस .... टेकड्या आहेत.

9....... नदी महाराष्ट्र राज्याच्या आग्नेयेस आहे.

10.महाराष्ट्र राज्याचा किनारी भाग उत्तरेकडील ..... नदीपासून दक्षिणेकडे तेरखोल खाडीपर्यंत पसरलेला आहे.

11.महाराष्ट्र राज्याच्या वायव्य भागातून नंदुरबार जिल्ह्याच्या सीमेकडून .... नदी गेलेली आहे.