General Knowledge Home Subject EduSarahi Teacher Hub Marathi Maths English शिष्यवृत्ती General Knowledge About Us Contact us Welcome to your MAHARASHTRA 1 Name : School name and Taluka District : 4. महाराष्ट्र राज्याच्या दक्षिणेला..... नदी आहे . नर्मदा तापी हिरण्यकेशी गोदावरी None 5. तेरेखोल नदी आहे महाराष्ट्र राज्याच्या कोणत्या दिशेस आहे? दक्षिण उत्तर ईशान्य पूर्व None 3. सातपुडा पर्वत रांगा महाराष्ट्र राज्याच्या..... दिशेस आहेत . उत्तर दक्षिण पश्चिम पूर्व None 7.महाराष्ट्र राज्याच्या ईशान्येस .... टेकड्या आहेत. भामरागड सातपुडा महादेव दरकेसी None 10.महाराष्ट्र राज्याच्या वायव्य भागातून नंदुरबार जिल्ह्याच्या सीमेवरून .... नदी गेलेली आहे. नर्मदा गोदावरी कृष्णा कोयना None 1.महाराष्ट्र राज्याच्या पूर्वेस .... आहेत . सातपुडा पर्वतरांगा अरबी समुद्र चिरोली टेकड्या आणि भामरागड तेरेखोल नदी None 9.महाराष्ट्र राज्याची किनारपट्टी उत्तरेकडील ...... नदीपासून दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत पसरलेली आहे. हिरण्यकेशी दमणगंगा कृष्णा तुंगभद्रा None 6. भामरागड महाराष्ट्र राज्याच्या कोणत्या दिशेला आहे? पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण None 8....... नदी महाराष्ट्र राज्याच्या आग्नेयेस आहे . तेरेखोल ब्रम्हपुत्रा नर्मदा इंद्रावती None 2. अरबी समुद्र महाराष्ट्र राज्याच्या..... दिशेस आहे . पश्चिम आग्नेय उत्तर पूर्व None Time's up G.K.1 G.K. Game 3 G.K. Game 2 G.K. Game 4 Submit a Comment Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website