1.‘व्यक्तिमत्त्व म्हणजे स्वतःच्या परिसराशी व्यक्तीचे जे वैशिष्ट्यपूर्ण समायोजन होत असते त्याला कारणीभूत असणारी व वर्तनाला चालना देणारी शारीरिक आणि मानसिक यंत्रणांची गतीशील संघटना होय.’ अशी व्यक्तिमत्त्वाची व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने दिली?
2.व्यक्तीचे परिस्थितीशी वैशिष्ट्यपूर्ण समायोजन निश्चित करणाऱ्या तिच्या मनोशारीरिक यंत्रणेच्या गतीशील संघटनास ______ असे म्हणतात.
3.खालीलपैकी कोणता व्यक्तिमत्त्वाचा प्रकार हिप्पोक्रेटीस यांनी सांगितला नाही?
4.व्यक्तिमत्त्वाच्या विकासावर सर्वाधिक परिणाम करणारा घटक कोणता?
5.खालीलपैकी कोणता गुण अंतर्मुख व्यक्तीचा आहे?
6.रोर्शाक शाईडाग चाचणी कशासाठी वापरतात?
7.शरीरातील चार द्रवांवर आधारित सुस्त, शीघ्रकोपी, उत्साही व विषण्ण हे व्यक्तिमत्वाचे प्रकार _____ यांनी मांडले.
8.शरीररचनेवर आधारित स्थूलदेही, सुदृढदेही व कृशदेही हे व्यक्तिमत्वाचे प्रकार _____ यांनी मांडले.
9.खालीलपैकी कोणत्या विद्यार्थ्यामध्ये प्रज्ञावान मुलांचे लक्षण दिसून येते? ‘अ’ ची समायोजन क्षमता कमी आहे. ‘ब’ ला चालू घडामोडीविषयीचे अज्ञान नाही. ‘क’ कलाकौशल्यात कमी निपुणी आहे. ‘ड’ च्या जाणीवा अवास्तव आहेत.
10.खालील पैकी कोणत्या गोष्टी लक्षात घेऊन विद्यार्थी वर्गीकरण केले पाहिजे ?
sanjaypekhale80@gmail.com