वाक्पचार व अर्थ यांची जोडी असणाऱ्या पर्यायास स्पर्श करा

Welcome to your TET - MEGA QUIZ 3

1.‘ण’ हा कोणत्या वर्गातील अनुनासिक वर्ण आहे?

2. ‘फुलांचे रंग सुंदर आहेत.’ या वाक्यात 'फुलांचे' या शब्दात कोणती विभक्ती आलेली आहे?

3.‘सुपर्ण झाडावर घरटे बांधते.’ या वाक्याचा काळ कोणता?

4.राम आला आणि श्याम गेला." या वाक्यातील ‘आणि’ हा शब्द उभयान्वयी अव्ययाचा कोणता प्रकार दाखवतो?

5.“तो नेहमी अभ्यास करतो.” या वाक्यातील क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा.

6. मौनदर्शक केवलप्रयोगी अव्यय ओळखा.

7.‘स्वामी’ ही साहित्यकृती कोणाची आहे?

8.अनेकवचनातील तृतीया विभक्तीचे प्रत्यय कोणते?

9.जोड्या लावा . गट अ. सामासिक शब्द 1.सुबुद्धी 2.जनसमूह 3.दिनरात्र 4.आजीवन गट ब. समास a. द्वंद्व b. अव्ययीभाव c. प्रादिबहुव्रीहि d. तत्पुरुष

10.खालीलपैकी प्रथमा अनेकवचनाचे योग्य रूप कोणते?

कविता वाचा व प्रश्न क्रमांक 11 ते 12 सोडवा. सोनपिवळे झाड उभे गर्द मळ्यात आकाशाचे स्वर फुलले पाखरांच्या गळ्यात गर्द हिरव्या पालवीत रंग भरून आले आकाशच उचलून सोने पेलून गेले एका सोनेसकाळी ऊन कोवळे झाले मातीच्या गर्भातील स्पंदन आपुलं कळवू गेले पिकांच्या तालावर आरशात रूप गात आपुलं निळ्या गळ्यांनी पक्षी गातो संगीत माळाचे निसर्गाचा बहर पेलला पिकांनी भार सुरसुरल्या गळ्यांनी फुटे शेतांना स्वर . प्रश्न कमांक 11 कवितेतील वर्णनानुसार सोने पेलून कोण गेले? पर्याय (1) झाड (2) आकाश (3) पाखरे (4) सकाळ

सोनपिवळे झाड उभे गर्द मळ्यात आकाशाचे स्वर फुलले पाखरांच्या गळ्यात गर्द हिरव्या पालवीत रंग भरून आले आकाशच उचलून सोने पेलून गेले एका सोनेसकाळी ऊन कोवळे झाले मातीच्या गर्भातील स्पंदन आपुलं कळवू गेले पिकांच्या तालावर आरशात रूप गात आपुलं निळ्या गळ्यांनी पक्षी गातो संगीत माळाचे निसर्गाचा बहर पेलला पिकांनी भार सुरसुरल्या गळ्यांनी फुटे शेतांना स्वर प्रश्न 12. कवितेतील वर्णनानुसार विशेषण व विशेष्य यांतील चुकीची जोडी कोणती?

13. पुढीलपैकी कोणता शब्द तत्सम नाही?

14.सहसंबंध ओळखा : घुबडांचा घुंकार, तर हंसांचा ____

15. ‘कृश’ या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता?

16.खालीलपैकी केवलप्रयोगी अव्यय असलेले वाक्य ओळखा.

17.खालीलपैकी परिणामवाचक क्रियाविशेषण अव्यय कोणते?

18. ‘मला त्यांचा प्रेमळ स्वभाव खूप आवडतो.’ या वाक्यात एकूण किती क्रियापदे आहेत?

19.Choose the grammatically wrong sentence.

20.Choose the incorrect alternative from the following.

21.Read the alternatives to find out which option is incorrect.

22.खालील शब्द समूह पहा व त्यासाठी योग्य शब्द असणारा पर्याय निवडा. A person always finding faults -

23. They are not guilty. Add Question tag to above sentence.

24. She has a passion ... music.

25. Flies : .... : : Wolves : Yell

26. .... Hindustan Times is ... most popular newspaper.

27. One who offers one's services स्वयंसेवक

28. Select the most appropriate meaning of the given idiom. Like peas in a pod

29. The noun form of ‘Perform’ is:

30. Find odd pair.

31. खालीलपैकी चुकीचे वाक्य ओळखा. Identify the wrong sentence.

32.Analysis या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

33. Identify the tense . (काळ ओळखा). The farmer had been working in the field since morning before it started raining.

34. Fill in the blank. Rita and Sita are sisters. ______ live in Pune.

35.Choose the correct alternative. Neither the teacher nor the students ____ ready.

36. Identify the error in the sentence. वाक्यातील चूक ओळखा.

37.खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा.

38.गेस्टाल्ट सिद्धांतानुसार “जवळ असलेल्या वस्तू एकत्र दिसतात” हा नियम कोणता?

39.खालीलपैकी योग्य विधान कोणते?

40.खालील विधानांमध्ये अवबोध व प्रतिमा यातील फरक दिलेला आहे. त्यापैकी कोणते विधान योग्य नाही?

41.कल्पनाशक्ती विकसित करण्यासाठी शिक्षकाने विविध पातळीवर करावयाच्या प्रयत्नांमध्ये खालील कोणते उदाहरण योग्य नाही?

42.एखादी कथा वाचत असताना त्यातील प्रसंग मनःपटलावर उमटतात व आपण ते अनुभवू लागतो या प्रकारची कल्पना म्हणजे....

43.‘विस्मरण’ ही महत्त्वाची प्रक्रिया आहे. पुढीलपैकी विस्मरणाबाबत कोणती विधाने सत्य आहेत? अ) अभ्यासानंतर मध्यंतरामध्ये अनेक गोष्टी केल्यावर विस्मरण होते. ब) अचूक प्रत्यावर्तन व प्रत्याभिज्ञान विस्मरणावर साधक परिणाम करतात. क) अभ्यासानंतर झोप घेतल्यास विस्मरण होते. ड) जाणीवपूर्वक दमन केल्यास विस्मरण होते.

44.अध्यापनाचे यश अध्यापनात निर्माण केलेल्या जाणाऱ्या प्रेरणेच्या प्रमाणात असते, म्हणजेच अध्ययन हे प्रेरणेवर अवलंबून असते. हे खालीलपैकी कोणत्या विधानांवरून सिद्ध होते? अ) प्रेरणा ही शक्ती असून ती वर्तनाला दिशा देते. ब) प्रेरणेमध्ये सातत्य, दिग्दर्शन, विविधता, निवड, स्वच्छता असते. क) कोणत्याही प्रेरणेची पूर्तता एकाच मार्गाने होते. ड) प्रेरणेमुळे शारीरिक व मानसिक समतोल साधला जातो.

45. ........ यांनी गरजांची श्रेणीबद्घ रचना केलेली आहे.

46.मन यांच्या मते पूर्वानुभवाच्या विविध अंगांची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे ____ होय.

47.विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीचा व तर्कशक्तीचा विकास होण्यासाठी शिक्षकांनी काय टाळावे?

48.‘काकतलीय न्याय’ कोणत्या प्रकारच्या त्रुटीत मोडतो?

49. प्रतिमाने व उद्गाते यांच्यायोग्य जोड्या लावा. प्रतिमाने अ)अनिर्देशित अध्यापन प्रतिमान ब)जाणिव जागृती प्रतिमान — क)सर्जनात्मक प्रतिमान — ड) संकल्पनात्मक प्रणाली उद्गाते 1.कार्ल रॉजर्स 2.जॉर्ज ब्राउन व विल्यम गुट्स 3.विल्यम गॉर्डन 4.डेविड हंट

50. औपचारिक क्रियात्मक अवस्थेचे खालीलपैकी काय वैशिष्ट्ये आहे?

51.प्रेरणा, कल्पना, नृत्य, संगीत, सर्जनशीलता कोणत्या बुद्धिमत्तेत येतात?

52.प्रयोगात्मक मानसशास्त्राचा जनक कोण आहे?

53.एका भाषेतील व्याकरण शिकल्यानंतर दुसऱ्या भाषेत व्याकरण शिकताना त्याचा उपयोग होणे म्हणजे .....

54.खालीलपैकी कोणती प्रतिमाने वर्तन-परिवर्तन प्रतिमाने या कुलात समाविष्ट होतील? अ) आत्मविश्वास प्रशिक्षण ब) मानसिक तणाव कपातिकरण क) निःसंवेदनीकरण ड) समूह अन्वेषण

55.सायलीला मार्च महिन्याची (31 दिवस) मजुरी ₹18600 मिळाली. ₹12000 मजुरी मिळवण्यासाठी तिला किती दिवस काम करावे लागेल?

56.2012 साली प्रजासत्ताक दिन गुरुवारी साजरा झाला. तर त्याच वर्षातील बालदिनाचा वार कोणता?

57.स्वरालीचा सातवा वाढदिवस 13 डिसेंबर, 2013 ला शुक्रवार होता तर तिच्या जन्मदिवसाचा वार कोणता?

58).20 विद्यार्थी एखाद्या प्रकल्पाचे काम 18 दिवसांत पूर्ण करतात.जर फक्त 12 विद्यार्थी उपलब्ध असतील, तर तेच काम किती दिवसांत पूर्ण होईल?

59)2,5,11,17,....?

60. खालील पैकी कोणती मूळ संख्या नाही?

61) 241 च्या पुढील 15 वी सम संख्या शोधा.

62) “सत्त्याहत्तर लाख पाच हजार नऊ” असे लिहिताना 77,05,009 असे लिहिले, तर कितीने चुकले?

63) 2 × 40⁻¹ ही स्थानिक किंमत असणारा अंक खालील पर्यायांपैकी कोणत्या संख्येत आहे?

64. चक्रिय समलंब चौकोनाचा एक संमुख कोन दुसऱ्या कोनाच्या पाचपट आहे, तर त्याच्या मोठ्या कोनाचे माप किती?

65).12 मुली 8 दिवसांत 96 शुभेच्छापत्रे तयार करतात. त्याच प्रमाणात 15 मुली 8 दिवसांत किती शुभेच्छापत्रे तयार करतील?

66).एके वर्षी महाराष्ट्र 1 मे दिन रविवार आहे. तर त्याच वर्षी बालदिन कोणत्या वारी असेल?

67). दोन अंकी सम संख्यांची बेरीज किती?

68) पुढील संख्या चढत्या क्रमाने मांडा. शेवटून येणाऱ्या दुसऱ्या व चौथ्या संख्येमधील फरक काढल्यास दशकस्थानी कोणता अंक येईल? 40273, 41260, 41237, 41238, 42106

69) 12 डझन वह्यांचा एक गठ्ठा बांधला. एका वहीची जाडी 7 मिमी आहे, तर वह्यांच्या गठ्ठयांची उंची किती सेमी असेल?

70. एका कोनाचा कोटिकोन 37⁰ मापाचा आहे, तर त्याच्या पूरककोनाचे माप किती ?

71) खालीलपैकी अपरिमेय संख्यांचा समूह कोणता? √3, √7, √11 0.25, 1/2, 0.75 16, 25, 36

72) पुढीलपैकी कोणत्या वस्तू ची सर्व पृष्ठे चौरसाकृती असतात?

73. चुकीचे विधान ओळखा. विधान 1: ग्रामसभा वर्षातून किमान सहा वेळा होणे अपेक्षित आहे. विधान 2: ती दर महिन्याला अनिवार्य असते.

74.चुकीची जोडी ओळखा.

प्रश्न 75: खालील जोड्या जुळवा: अ गट A) डोबेरेनर त्रिक B) न्यूलँड्स नियम C) मेंडेलीव्ह नियम D) आधुनिक आवर्तसारणी ब गट 1.अणुक्रमांक 2.अणुभाराच्या वाढत्या क्रमाने 3.प्रत्येक आठव्या मूलद्रव्याचे गुणधर्म सारखे 4.तीन मूलद्रव्यांचा समूह

76.आंतर्द्रव्यजालिका (एंडोप्लाझ्मिक) ही पेशीतील एक महत्त्वाची रचना आहे. खालीलपैकी कोणते कार्य ती करते?

77.Universal recipient हा रक्तगट ______ आहे.

78. ॲनिमिया हा विकार कोणत्या जीवनसत्वा अभावी होतो?

79.ध्वनीलहरींचे प्रसारण सर्वाधिक वेगाने कोणत्या माध्यमातून होते?

80. महासागर क्षेत्रफळानुसार मोठा ते लहान असा योग्य क्रम निवडा.

81.कनिष्काच्या काळात कितवी बौद्ध धर्म परिषद भरवण्यात आली होती?

82. अचूक विधान ओळखा.

83. गुजरात मधील जुनागढ जवळ सुदर्शन नावाचे धरण कोणी बांधले आहे?

84. खालीलपैकी कोणते शहर मध्याश्मयुगीन नाही?

85. हडप्पा संस्कृतीतील कालीबंगन हे शहर कोणत्या राज्यात आहे?

86.महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ किती आहे?

87. अष्टप्रधान मंडळातील रामचंद्र निळकंठ यांच्याकडे कोणते पद होते?

88.महाराष्ट्र राज्याच्या ईशान्येस .... टेकड्या आहेत.

89.वनस्पती आणि प्राणी वर्गीकरण जनक कोणाला मानले जाते?

90.कॅल्शियम कार्बोनेट चे रेणुसूत्र काय आहे?