1.2012 साली प्रजासत्ताक दिन गुरुवारी साजरा झाला. तर त्याच वर्षातील बालदिनाचा वार कोणता?
2.एके वर्षी महाराष्ट्र 1 मे दिन रविवार आहे. तर त्याच वर्षी बालदिन कोणत्या वारी असेल?
3. 2011 साली गांधी जयंती रविवारी होती, तर त्याच वर्षातील प्रजासत्ताक दिनाचा वार कोणता?
4.एके वर्षी महाराष्ट्र दिन शुक्रवारी आहे. तर त्याच वर्षी शिक्षक दिन कोणत्या वारी असेल?
5.एके वर्षी महाराष्ट्र दिन बुधवार आहे; तर त्याच वर्षी स्वातंत्र्यदिन कोणत्या वारी असेल?
6.स्वरालीचा सातवा वाढदिवस 13 डिसेंबर, 2013 ला शुक्रवार होता तर तिच्या जन्मदिवसाचा वार कोणता?
7.रोहनचा 8 वा वाढदिवस 10 ऑगस्ट 2016 ला बुधवार होता, तर त्याच्या जन्मदिवसाचा वार कोणता? सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार
8.सोनालीचा 6वा वाढदिवस 5 मार्च 2015 ला गुरुवार होता, तर तिच्या जन्मदिवसाचा वार कोणता? रविवार सोमवार मंगळवार बुधवार
9.अमोलचा 10वा वाढदिवस 20 जानेवारी 2020 ला सोमवार होता, तर त्याच्या जन्मदिवसाचा वार कोणता?
10. नेहाचा 7वा वाढदिवस 15 जुलै 2019 ला सोमवार होता, तर तिच्या जन्मदिवसाचा वार कोणता? बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार