TET – SCIENCE पेशी व पेशीअंगके Welcome to your TET - SCIENCE पेशी व पेशीअंगके Name School Name : District : 1. पेशी मध्ये प्रथिन संश्लेषण करणारी जागा.... ही होय. केंद्रक लयकारिका रायबोझोम्स रिक्तिका None 2.तंतुकणिकेतील आवरण पडद्यांचे बनलेले असते त्याला ____ म्हणतात. शिखा कोश श्लेष सिलिका None 3.मानवी शरीरात तयार होणाऱ्या रक्ताच्या लाल पेशींचे आयुष्य साधारण ____ दिवस असते. 365 240 120 90 None 4.आंतर्द्रव्यजालिका (एंडोप्लाझ्मिक) ही पेशीतील एक महत्त्वाची रचना आहे. खालीलपैकी कोणते कार्य ती करते? ऊर्जा निर्माण कचरा नष्ट करणे अन्न साठवण प्रथिनांचे वहन None 5.गोल्गी संकुलातील विविध विकरांचा कार्यभाग ____ आहे. जाळिका कुंडे पिंड पटल None 6.परासरण (Osmosis) ही प्रक्रिया कोणत्या पदार्थाच्या हालचालीशी संबंधित आहे? ऑक्सिजन पाणी ग्लुकोज प्रथिने None 7. तंतुकणिका (Mitochondria) चे मुख्य कार्य काय आहे? पेशी दाब नियंत्रण ऊर्जा निर्माण साठवण पचन None 8.हायपोटॉनिक (अतिपरासरी) द्रावणात पेशीमध्ये काय होते? पेशीद्रव्य मोठे होते. पेशीतून पाणी बाहेर पडते. काही बदल होत नाही पेशीत पाणी शिरते. None 9. प्राणिपेशीत खालील पैकी काय नसते? पेशीपटल तंतुकणिका गॉल्गी संकुल पेशीभित्तिका None 10. गाजराचा लाल रंग कोणत्या रंगद्रव्यामुळे येतो? क्लोरोफिल कॅरोटीन बिटालीन्स झॅन्थोफिल None Time's up Submit a Comment Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website