1) 0⁰ चे अक्षवृत्त म्हणजे?
2.विषुववृत्तापासून उत्तरेकडे व दक्षिणेकडे अक्षवृत्तांचे मूल्य ....
3. पृथ्वीवर 1⁰ च्या अंतराने एकूण किती अक्षवृत्ते काढता येतात?
4. खालीलपैकी पृथ्वीगोलावरील बिंदुस्वरूपातील वृत्त कोणते आहे?
5.अक्षवृत्तांबद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
6.रेखावृत्तांबद्दल योग्य विधान ओळखा:
7.खालील विधाने तपासा. 1.अक्षवृत्ते एकमेकांना समांतर असतात. 2.रेखावृत्ते विषुववृत्ताशी समांतर असतात. 3.अक्षांश स्थानाचे उत्तर-दक्षिण स्थान दर्शवतात.
9.एका विद्यार्थ्याने नकाशावर 30° उत्तर अक्षांश आणि 60° पूर्व रेखांश यावर स्थान शोधले. या स्थानाबद्दल योग्य विधान कोणते?
10.पृथ्वी गोलाकार असल्यामुळे अक्षवृत्ते आणि रेखावृत्ते काढताना काही वैशिष्ट्ये दिसतात. खालीलपैकी योग्य विधान निवडा.
kailas Tarmale123@gmail.com
छान