TET – मानसशास्त्र (प्रतिमा आणि कल्पना) Welcome to your TET - मानसशास्त्र (प्रतिमा आणि कल्पना) Full Name : School Name : District : 1.प्रत्यक्ष वस्तू समोर नसताना त्या वस्तूचे चित्र आपल्या मनःचक्षूपुढे उभे राहते ती प्रतिमा होय. प्रतिमा विषयी खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान योग्य नाही? प्रतिमा तयार होण्यासाठी आधी अनुभव घेतलेला असणे आवश्यक आहे. प्रतिमा तयार होताना सारख्याच तीव्रतेने होतात. जसजसा कालावधी लोटतो तसतश्या प्रतिमा धूसर होतात. ज्ञानेंद्रियांद्वारा ग्रहण होणाऱ्या संवेदनांशी प्रतिमा निगडित असतात. None 2.खालील विधानांमध्ये अवबोध व प्रतिमा यातील फरक दिलेला आहे. त्यापैकी कोणते विधान योग्य नाही? प्रतिमेमध्ये अवबोधापेक्षा जास्त जिवंतपणा जाणवतो. प्रतिमा ही अवबोधाची नक्कल आहे. प्रत्यक्ष वस्तूचा बोध तो अवबोध! पूर्वीच्या अनुभवाचे पुनरुज्जीवन ती प्रतिमा! अवबोध तुटक असत नाही, प्रतिमेत तुटकपणा जाणवतो= None 3.ज्ञानेंद्रिय उद्दीपित न होता एखाद्या पूर्वानुभवाचे पुनरुज्जीवन होणे म्हणजे प्रतिमा होय. खाली दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान प्रतिमेचे वैशिष्ट्य आहे? प्रतिमा स्थिर असतात. प्रतिमांची तीव्रता सर्वांमध्ये सारखीच असते. पूर्वानुभवाशिवाय प्रतिमा तयार होत नाही. सर्व प्रतिमा सारख्याच तीव्रतेने निर्माण होतात. None 4.प्रतिमासृष्टीतील निवडक प्रतिमांच्या आधारे एक आगळेवेगळे मानसिक चित्र तयार करण्याच्या प्रक्रियेला ____ म्हणतात. संवेदना कल्पना भावना प्रेरणा None 5.चित्रपट पाहून झाल्यानंतर बऱ्याच दिवसांनी चित्रपटातील एखादा प्रसंग जसाच्या तसा आठवणे, एखादा पाहिलेला क्रिकेटचा सामना मनःपटळावर जसाच्या तसा साकार होणे हे खालीलपैकी कल्पनेच्या कोणत्या प्रकारामुळे घडते? व्यवहारिक कल्पना स्वैर कल्पना सौंदर्यनिष्ठ कल्पना पुनरुत्पादित कल्पना None 6.खालील विधानांमध्ये अवबोध व प्रतिमा यातील फरक दिलेला आहे. त्यापैकी कोणता फरक योग्य आहे? अवबोध वस्तुनिष्ठ तर प्रतिमा व्यक्तिनिष्ठ असते. अवबोधात तुटकपणा जाणवतो तर प्रतिमा तुटक असत नाही अवबोध ही प्रतिमेची नक्कल असते. अवबोध म्हणजे अर्थपूर्ण संवेदना तर पूर्वीच्या अनुभवाचे पुनरुज्जीवन म्हणजे प्रतिमा होय. None 7.कल्पनाशक्ती विकसित करण्यासाठी शिक्षकाने विविध पातळीवर करावयाच्या प्रयत्नांमध्ये खालील कोणते उदाहरण योग्य नाही? चित्र काढणे, वस्तू तयार करणे, विविध प्राण्यांच्या नक्कल करणे या विविध संधी विद्यार्थ्यांना द्याव्यात. विविध प्रकारच्या गोष्टी शीर्षकासह लिहिण्यास सांगण्यात याव्यात नवीन शब्दांची ओळख करून देताना समानार्थी विरुद्धार्थी शब्द सांगावे. स्वैर कल्पना मनोरंजक वाटतात म्हणून परीकथा, राक्षसकथा मोठ्या प्रमाणात सांगाव्यात. None 8.घरांची रचना, रस्ते, पूल इत्यादींशी संबंधित कल्पना म्हणजे.... कल्पना होय. व्यावहारिक कल्पना सर्जनात्मक कल्पना सौंदर्यनिष्ठ कल्पना स्वैर कल्पना None 9.चित्रकार, साहित्यिक यांना सुचणाऱ्या कल्पना म्हणजे.... व्यावहारिक कल्पना अनुकरणात्मक कल्पना सौंदर्यनिष्ठ कल्पना स्वैर कल्पना None 10.मासा हवेत उडतो, सिंह, लांडगा बोलतो इत्यादी प्रकारच्या कल्पना म्हणजे.... स्वैर कल्पना सौंदर्यनिष्ठ कल्पना व्यावहारिक कल्पना पुनरुत्पादित कल्पना None 11.एखादी कथा वाचत असताना त्यातील प्रसंग मनःपटलावर उमटतात व आपण ते अनुभवू लागतो या प्रकारची कल्पना म्हणजे.... सौंदर्यनिष्ठ कल्पना स्वैर कल्पना अनुकरणात्मक कल्पना पुनरुत्पादित कल्पना None 12.एखादा समारंभ कसा करायचा, वक्ता कुठे उभा असेल, खुर्च्या कुठे ठेवायच्या, कार्यक्रमाची सुरुवात ते शेवट कसा करायचा अशी मन:पटलावर जुळवाजुळव करणे म्हणजे.... अ.)पुनरूत्पादित कल्पना ब.) रचनात्मक कल्पना अ आणि ब फक्त अ फक्त ब यापैकी नाही None 13. पूर्वीच्या अनुभवांचे पुनरूज्जीवन म्हणजे... अवबोध प्रतिमा कल्पना संवेदना None 14. चुकीचे विधान ओळखा. अवबोध प्रतिमेची नक्कल असते. अवबोधात प्रतिमेपेक्षा जास्त जिवंतपणा जाणवतो. प्रतिमा अवबोधापेक्षा अधिक अस्थिर असते. पूर्व अनुभवाशिवाय प्रतिमा तयार होत नाही. None 15. पूर्वानुभव मनःपटलावर तसेच्या तसे उमटणे म्हणजे.... होय. रचनात्मक कल्पना पुनरुत्पादित कल्पना व्यावहारिक कल्पना सौंदर्यनिष्ठ कल्पना None Time's up Submit a Comment Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website