वाक्पचार व अर्थ यांची जोडी असणाऱ्या पर्यायास स्पर्श करा

Welcome to your TET - मानसशास्त्र - संवेदना व अवबोध

1.खाली दिलेल्या अवबोधाच्या संदर्भातील विधानांपैकी कोणते विधान अयोग्य आहे?

2.खालील संवेदना आणि अवबोध यावर आधारित दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान योग्य नाही?

3.कोणतीही संवेदना निर्माण होण्यासाठी कोणकोणत्या बाबीची गरज असते? अ) उद्दीपक ब) ज्ञानेंद्रिय क) मज्जासंस्था

4.चित्तभ्रम या अवबोधातील दोषाच्या बाबतीत पुढीलपैकी कोणती बाब अयोग्य आहे?

5.खाली दिलेल्या संवेदनांच्या उदाहरणांपैकी कोणते उदाहरण योग्य नाही?

6.खालीलपैकी संवेदना संदर्भातील योग्य विधान कोणते?

7.संवेदना निर्माण होण्यासाठी खालीलपैकी कोणती बाब आवश्यक नाही?

8.संवेदना आणि अवबोध यांमधील योग्य संबंध कोणता?

9.खालीलपैकी अवबोधाचे योग्य वैशिष्ट्य कोणते?

10.गेस्टाल्ट सिद्धांतानुसार “जवळ असलेल्या वस्तू एकत्र दिसतात” हा नियम कोणता?

11.खालीलपैकी योग्य विधान कोणते?

12.खालीलपैकी कोणती गोष्ट अवबोधावर परिणाम करते?

13.गेस्टाल्ट सिद्धांतानुसार “सलग रेषा एकत्र दिसतात” हा नियम कोणता?

14.खालीलपैकी साधर्म्य (Similarity) चे उदाहरण कोणते?

15.चित्तभ्रमामध्ये खालीलपैकी काय आढळते?

16.रंगमंचावर नाटक चालू आहे. प्रेक्षकांचे लक्ष मुख्य कलाकारावर केंद्रित आहे, तर इतर कलाकार मागे उभे आहेत. खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.

17. आपणास जो अवबोध होतो तो आकृती व पार्श्वभूमी या स्वरूपात होत असतो. या समष्टीवादाच्या (Gestalt) तत्त्वानुसार खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही?

18.एकट्याने बसले असताना कोणी समोर उभे असल्याचा भास होणे हे ______ चे उदाहरण आहे.

19.उन्हात रस्त्यावर पाणी असल्यासारखे दिसणे हे ______ चे उदाहरण आहे.

20.कोणीही नसताना आपल्याला कोणीतरी नावाने हाक मारल्याचा आवाज ऐकू येणे हे ______ चे उदाहरण आहे.