वाक्पचार व अर्थ यांची जोडी असणाऱ्या पर्यायास स्पर्श करा

Welcome to your TET मराठी (क्रियाविशेषण)

1.खालीलपैकी रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय कोणते?

2.“तो नेहमी अभ्यास करतो.” या वाक्यातील क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा.

3.खालील वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय ओळखा: “राम आज शाळेत गेला.”

4.खालील वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय ओळखा: “तो इथे उभा आहे.”

5.खालीलपैकी परिणामवाचक क्रियाविशेषण अव्यय कोणते?

6.खालील वाक्यातील प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय ओळखा: “तू कुठे जात आहेस?”

7.“तो अजिबात घाबरला नाही.” या वाक्यातील क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा.

8.रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय निवडा.

9.संख्यावाचक क्रियाविशेषण निवडा.

10.“मी पुन्हा प्रयत्न करेन.” — प्रकार ओळखा.