TET – विज्ञान PERIODIC TABLE Welcome to your TET - विज्ञान PERIODIC TABLE NAME : SCHOOL NAME and District : प्रश्न 1: खालील जोड्या जुळवा: अ गट A) डोबेरेनर त्रिक B) न्यूलँड्स नियम C) मेंडेलीव्ह नियम D) आधुनिक आवर्तसारणी ब गट 1.अणुक्रमांक 2.अणुभाराच्या वाढत्या क्रमाने 3.प्रत्येक आठव्या मूलद्रव्याचे गुणधर्म सारखे 4.तीन मूलद्रव्यांचा समूह A-4, B-3, C-2, D-1 A-3, B-4, C-2, D-1 A-4, B-2, C-3, D-1 A-2, B-3, C-4, D-1 None प्रश्न 2. खालील विधानांपैकी योग्य विधान / विधाने कोणती? A) मेंडेलीव्हने अणुभारानुसार मांडणी केली B) आधुनिक आवर्तसारणी अणुक्रमांकावर आधारित आहे C) न्यूलँड्सने निष्क्रिय वायू समाविष्ट केले A, B, C A, B B, C C, A None प्रश्न 3.योग्य विधान ओळखा: आवर्तनात डावीकडून उजवीकडे अणुत्रिज्या वाढते. आवर्तनात डावीकडून उजवीकडे धातुगुण वाढतो. गणात वरून खाली अणुत्रिज्या वाढते. गणात वरून खाली धातुगुण कमी होतो. None प्रश्न 4. खालीलपैकी चुकीची जोडी कोणते? He – फुगे Ne – फ्लुरोसंट दिवे Ar – विद्युत दिवे Xe – स्वयंपाकासाठी None प्रश्न 5. खालीलपैकी कोणता निष्क्रिय वायू नाही? He Ne Cl Ar None प्रश्न 6. जोड्या लावा. A) S-block B) P-block C) D-block D) F-block 1. गण 3 ते 12 यातील मूलद्रव्ये 2.लँथनाईड व अॅक्टिनाईड (आंतर संक्रमक मूलद्रव्ये) 3.गण 1 व 2 यातील मूलद्रव्ये 4.गण 13 ते 18 यातील मूलद्रव्ये A - 3, B - 4, C - 1 , D - 2 A - 4, B - 3, C - 1 , D - 2 A - 1, B - 4, C - 3 , D - 2 A - 2, B - 4, C - 1 , D - 3 None प्रश्न 7. अचूक विधान ओळखा. आधुनिक आवर्तसारणीत 18 आवर्तने व 7 गण आहेत. आधुनिक आवर्तसारणीत 7 आवर्तने व 18 गण आहेत. आधुनिक आवर्तसारणीत 7 आवर्तने व 7 गण आहेत. आधुनिक आवर्तसारणीत 22 आवर्तने व 7 गण आहेत. None प्रश्न 8. आधुनिक आवर्त नियम ______ वर आधारित आहे. अणूवस्तुमान अणूवस्तुमान आणि अणुअंक घनता अणुअंक None प्रश्न 9. मेंडेलिव्हचा आवर्त नियम ______ वर आधारित आहे. अणूवस्तुमान अणूवस्तुमान आणि अणुअंक घनता अणुअंक None प्रश्न 10. आधुनिक आवर्तसारणीसाठी अयोग्य जोडी ओळखा. 1 ले गण - . प्रसामान्य मुलद्रव्ये 2 रे गण - आम्लारिधर्मी 17 वे गण - हॅलोजन 18 वे गण - निष्क्रिय वायू None Time's up Submit a Comment Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website