TET – मानसशास्त्र अध्यापन प्रतिमाने 2 Welcome to your TET - मानसशास्त्र अध्यापन प्रतिमाने 2 Name : School Name and District : 1.‘शालेय अध्यापनाचे प्रतिमान’ (Model of School Learning) यांनी.....शोधून काढले. स्किनर क्रोनबॅक सुपे जॉन बी. कॅरोल None 2. खालीलपैकी कोणत्या प्रतिमानाचे उद्दिष्ट हे ज्ञानात्मक, वैचारिक, बौद्धिक अंगांचा विकास घडवून आणणे आणि उद्गामी व अवगामी विचार प्रक्रियेची क्षमता विकसित करणे हे आहे? ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने व्यक्तिगत विकास प्रतिमाने सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने वर्तन परिवर्तन प्रतिमाने None 3. प्रतिमाने व उद्गाते यांच्यायोग्य जोड्या लावा. प्रतिमाने अ)अनिर्देशित अध्यापन प्रतिमान ब)जाणिव जागृती प्रतिमान — क)सर्जनात्मक प्रतिमान — ड) संकल्पनात्मक प्रणाली उद्गाते 1.कार्ल रॉजर्स 2.जॉर्ज ब्राउन व विल्यम गुट्स 3.विल्यम गॉर्डन 4.डेविड हंट अ - 1,ब - 2, क - 3, ड - 4 अ - 2, ब - 1, क - 3, ड - 4 अ - 4,ब - 2, क - 3, ड - 1 अ - 1,ब - 3, क - 2, ड - 4 None 4.खालील प्रतिमाने आणि त्यांची मुख्य वैशिष्ट्ये यांच्या योग्य जोड्या लावा. गट अ A) ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमान B) वर्तन परिवर्तन प्रतिमान C) सामाजिक आंतरक्रिया प्रतिमान D) व्यक्तिगत विकास प्रतिमान गट ब 1.सामाजिक कौशल्ये व सहकार्य 2.बौद्धिक व विश्लेषणात्मक विकास 3.सुप्त शक्तींचा विकास 4.वर्तनातील अपेक्षित बदल A-3, B-4, C-1, D-2 A-2, B-4, C-1, D-3 A-1, B-4, C-2, D-3 A- 3, B- 1, C- 4, D- 2 None 5.विद्यार्थ्यांच्या वर्तनात सुधारणा करून कौशल्य विकास साध्य करण्यासाठी शिक्षक सातत्याने सराव, पुनरावृत्ती आणि थेट प्रशिक्षण देतात. वरील विधान कोणत्या प्रतिमानाशी जुळते? प्रत्यक्ष प्रशिक्षण सामाजिक पृच्छा आत्मविश्वास क्षमता वर्गसभा None 6.विद्यार्थ्यांमध्ये चिंता, वैफल्य आणि सामाजिक ताण कमी करून सामाजिक कौशल्ये वाढविण्याचे उद्दिष्ट कोणत्या प्रतिमानाचे आहे? वर्गसभा आत्मनियंत्रित शैथिल्य भूमिकापालन समूह अन्वेषण None 7.विद्यार्थ्यांना अभिनय, प्रसंगनाट्य आणि भूमिका बदल करून वैयक्तिक व सामाजिक मूल्यांची समज निर्माण करण्यासाठी शिक्षक वापरत असलेली पद्धत कोणती? सामाजिक पृच्छा भूमिकापालन प्रयोगशाळा पद्धती संभवनीयता व्यवस्थापन None 8.अयोग्य जोडी ओळखा. खालीलपैकी अयोग्य जोडी कोणती? भूमिकापालन — जॉर्ज शेफल सामाजिक पृच्छा — बायरन प्रत्यक्ष प्रशिक्षण — गॅने मानसिक तणाव कपातीकरण — हरबर्ट थेलन भूमिकापालन — जॉर्ज शेफल सामाजिक पृच्छा — बायरन प्रत्यक्ष प्रशिक्षण — गॅग्ने मानसिक तणाव कपातीकरण — हरबर्ट थेलन None 9.अयोग्य जोडी ओळखा. सामाजिक पृच्छा — बायरन वर्गसभा — विल्यम ग्लेसर मानसिक तणाव कपातीकरण — वोल्पे प्रत्यक्ष प्रशिक्षण — स्किनर None 10.योग्य जोडी कोणती? न्यायशास्त्रीय — डोनाल्ड ऑलिव्हर सामाजिक पृच्छा — हरबर्ट थेलन भूमिकापालन — बायरन समूह अन्वेषण — वोल्पे None Time's up Submit a Comment Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website