1.पंचमी विभक्तीचा योग्य प्रत्यय कोणता?
2. ‘फुलांचे रंग सुंदर आहेत.’ या वाक्यात 'फुलांचे' या शब्दात कोणती विभक्ती आलेली आहे?
3. संबोधन विभक्तीचे अनेकवचनी योग्य रूप कोणते?
4.‘मुलांना खाऊ दिला.’ या वाक्यात 'मुलांना' शब्द कोणत्या विभक्तीचा आहे?
5.अनेकवचनातील तृतीया विभक्तीचे प्रत्यय कोणते?
6.‘घरात कोणी नाही.’ या वाक्यातील 'घरात' या शब्दामध्ये कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आलेला आहे?
7.एकवचनातील द्वितीया विभक्तीचे प्रत्यय कोणते?
8.खालीलपैकी चतुर्थी अनेकवचन प्रत्यय कोणता?
9.खालीलपैकी प्रथमा अनेकवचनाचे योग्य रूप कोणते?
10. प्रथमा व संबोधन विभवतीचे एकवचनातील प्रत्यय कोणते ?
Very good
Very well practice