1. अचूक विधान ओळखा. विधान १: गटविकास अधिकारी पंचायत समितीशी संबंधित असतो. विधान २: मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेशी संबंधित असतो.
2. अचूक विधान ओळखा. विधान 1: ग्रामपंचायत ही ग्रामीण भागातील सर्वात खालची स्थानिक शासन संस्था आहे. विधान 2. जिल्हा परिषद ही ग्रामीण भागातील सर्वोच्च स्थानिक संस्था आहे.
3. अचूक विधान ओळखा. विधान 1: जिल्हा परिषदेला सभापती असतो. विधान 2: पंचायत समितीला अध्यक्ष असतो.
4. चुकीचे विधान ओळखा. विधान 1: ग्रामसभा वर्षातून किमान सहा वेळा होणे अपेक्षित आहे. विधान 2: ती दर महिन्याला अनिवार्य असते.
5.जिल्हा परिषदेतील निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कोण करतो?
6.योग्य जोडी निवडा. A) गटविकास अधिकारी — ग्रामपंचायत B) ग्रामसेवक — ग्रामपंचायत C) आयुक्त — पंचायत समिती D) मुख्याधिकारी — जिल्हा परिषद
7.खालीलपैकी अचूक जोडी निवडा
shrunkhalamunghate@gmail.com
Good