वाक्पचार व अर्थ यांची जोडी असणाऱ्या पर्यायास स्पर्श करा

Welcome to your TET - भूगोल (महासागर)

1. खालीलपैकी ग्रीनलँड बेट कोणत्या महासागरात आहे?

2.खालीलपैकी जावा गर्ता कोणत्या महासागरात आहे?

3.प्युर्टोरिको गर्ता कोणत्या महासागराशी संबंधित आहे?

4.खालीलपैकी मॅरियाना गर्ता कोणत्या महासागरात आहे?

5.महासागर क्षेत्रफळाविषयी योग्य पर्याय निवडा.

6.खालीलपैकी बरोबर विधान ओळखा.

7. महासागर क्षेत्रफळानुसार मोठा ते लहान असा योग्य क्रम निवडा.

8.खालीलपैकी प्रशांत महासागराविषयी योग्य विधान कोणते?

9. जगप्रसिध्द बमुर्डा ट्रँगल कोणत्या महासागरात आहे?

10.क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा समुद्र कोणता आहे?