2.खालीलपैकी चुकीची जोडी कोणती? A) समस्या निराकरण – जॉन ड्युई B) प्रकल्प – किलपॅट्रिक C) बुद्धिमंथन – ॲरिस्टॅटल D)प्रयोग – रॉजर बेकन
6.खालीलपैकी योग्य विधान कोणते? A) दिग्दर्शन पद्धतीत विद्यार्थी पूर्णपणे स्वतंत्र असतात व शिक्षकाची भूमिका नसते. B) चर्चा पद्धतीत विद्यार्थ्यांना आपले विचार मांडण्याची व इतरांच्या मतांचा विचार करण्याची संधी दिली जाते. C) व्याख्यान पद्धतीत विद्यार्थ्यांची सर्जनशीलता सर्वाधिक वाढते. D) सहल पद्धतीत केवळ पुस्तकी माहिती दिली जाते.
4.खालीलपैकी कोणते विधान विद्यार्थी-केंद्रित पद्धतीचे वैशिष्ट्य आहे?
1.खालीलपैकी कोणते विधान समस्या निराकरण पद्धतीचे वैशिष्ट्य आहे?
9.योग्य जोडी ओळखा A) उद्गामी = आधी उदाहरणे मग नियम B) अवगामी = आधी उदाहरणे मग नियम C) दोन्ही समान D) दोन्ही चुकीचे
3.खालीलपैकी अयोग्य (चूक) विधान ओळखा.
5.योग्य जोड्या लावा . 'अ' गट a) समस्या निराकरण b) प्रयोग पद्धत c) बुद्धिमंथन d)प्रकल्प 'ब' गट 1.जॉन ड्युई 2. रॉजर बेकन 3ऑसबॉर्न 4.किलपॅट्रिक