TET – मानसशास्त्र अध्यापन पद्धती – 1 Welcome to your TET - मानसशास्त्र अध्यापन पद्धती - 1 Name : School Name and District : 1.खालीलपैकी कोणते विधान समस्या निराकरण पद्धतीचे वैशिष्ट्य आहे? विद्यार्थ्यांना तयार उत्तर दिले जाते व ते पाठ करायला सांगितले जाते. विद्यार्थ्यांना समस्या देऊन त्यावर विचार करून उपाय शोधण्यास प्रवृत्त केले जाते. शिक्षक सतत बोलतो व विद्यार्थी ऐकतात. केवळ पुस्तकातील माहितीवर भर दिला जातो. None 9.योग्य जोडी ओळखा A) उद्गामी = आधी उदाहरणे मग नियम B) अवगामी = आधी उदाहरणे मग नियम C) दोन्ही समान D) दोन्ही चुकीचे A B C D None 8.योग्य विधान ओळखा. अवगामी पद्धतीत प्रथम उदाहरणे दिली जातात व नंतर नियम सांगितले जातात. बुद्धिमंथन पद्धतीत विद्यार्थ्यांना विविध कल्पना मांडण्यास प्रोत्साहन दिले जाते. स्वयंशोधन पद्धतीत शिक्षक सर्व माहिती देतो प्रयोग पद्धतीत विद्यार्थी निष्क्रिय राहतात. None 2.खालीलपैकी चुकीची जोडी कोणती? A) समस्या निराकरण – जॉन ड्युई B) प्रकल्प – किलपॅट्रिक C) बुद्धिमंथन – ॲरिस्टॅटल D)प्रयोग – रॉजर बेकन A B C D None 5.योग्य जोड्या लावा . 'अ' गट a) समस्या निराकरण b) प्रयोग पद्धत c) बुद्धिमंथन d)प्रकल्प 'ब' गट 1.जॉन ड्युई 2. रॉजर बेकन 3ऑसबॉर्न 4.किलपॅट्रिक a-1, b-2, c-3, d-4 a-2, b-1, c-4, d-3 a-1, b-3, c-2, d-4 a-4, b-3, c-2, d-1 None 10.योग्य जोडी ओळखा. संयोजन = विभाजन पृथक्करण = एकत्रीकरण अवगामी = उदाहरण → नियम समवाय = विषय एकमेकांशी संबंध None 7)अयोग्य विधान ओळखा. समवाय पद्धतीत एका विषयाचा इतर विषयांशी संबंध जोडला जातो. संयोजन पद्धतीत वेगवेगळे भाग एकत्र करून संपूर्ण समज दिली जाते. पृथक्करण पद्धतीत संपूर्ण विषय एकत्रित स्वरूपात शिकवला जातो. उद्गामी पद्धतीत उदाहरणांवरून नियम तयार होतो. None 3.खालीलपैकी अयोग्य (चूक) विधान ओळखा. समस्या निराकरण पद्धतीत विद्यार्थ्यांमध्ये विचारशक्ती व चिकित्सक वृत्ती विकसित होते. सहल पद्धतीत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञान मिळते. व्याख्यान पद्धतीत विद्यार्थी स्वतः प्रयोग करून ज्ञान मिळवतात. स्वयंशोधन पद्धतीत विद्यार्थी स्वतः अभ्यास करून ज्ञान संपादन करतात. None 4.खालीलपैकी कोणते विधान विद्यार्थी-केंद्रित पद्धतीचे वैशिष्ट्य आहे? शिक्षक मुख्य असून विद्यार्थी निष्क्रिय राहतात. विद्यार्थी सक्रिय सहभाग घेतात व अनुभवातून शिकतात. पाठांतरावर भर दिला जातो. एकतर्फी अध्यापन केले जाते. None 6.खालीलपैकी योग्य विधान कोणते? A) दिग्दर्शन पद्धतीत विद्यार्थी पूर्णपणे स्वतंत्र असतात व शिक्षकाची भूमिका नसते. B) चर्चा पद्धतीत विद्यार्थ्यांना आपले विचार मांडण्याची व इतरांच्या मतांचा विचार करण्याची संधी दिली जाते. C) व्याख्यान पद्धतीत विद्यार्थ्यांची सर्जनशीलता सर्वाधिक वाढते. D) सहल पद्धतीत केवळ पुस्तकी माहिती दिली जाते. A B C D None Time's up Submit a Comment Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website