वाक्पचार व अर्थ यांची जोडी असणाऱ्या पर्यायास स्पर्श करा

Welcome to your TET - Maths

1) 3½ डझन संत्र्यांची किंमत ₹1680 आहे. तर 8 संत्र्यांची किंमत किती?

2) एका पाकिटात ₹100 व ₹50 च्या नोटा आहेत. एकूण रक्कम ₹13500 आहे. जर ₹50 च्या नोटा 90 असतील, तर ₹100 च्या नोटांची संख्या किती?

3) एका महिन्यातील 30 दिवसांच्या कामासाठी ₹15000 मजुरी मिळते. तर ₹9000 मिळवण्यासाठी किती दिवस काम करावे लागेल?

4) काही मुलांना प्रत्येकी 18 वह्या वाटायचे ठरले; पण प्रत्यक्षात प्रत्येकी 24 वह्या वाटल्या, तेव्हा 150 वह्या कमी पडल्या, तर त्या मुलांची संख्या किती असेल?

5) सायलीला फेब्रुवारी 2014 ची मजुरी ₹18200 मिळाली. तिला ₹14950 रुपये मिळवण्यासाठी किती दिवस काम करावे लागेल?

6). काही विद्यार्थ्यांना प्रत्येकी 15 पेन्सिली वाटायचे ठरले; पण प्रत्यक्षात प्रत्येकी 20 पेन्सिली वाटल्या. त्यामुळे 120 पेन्सिली कमी पडल्या. तर विद्यार्थ्यांची संख्या किती?

7) काही विद्यार्थ्यांना प्रत्येकी 16 वही वाटायचे ठरले; पण प्रत्यक्षात प्रत्येकी 22 वही वाटल्या. त्यामुळे 180 वही कमी पडल्या. तर विद्यार्थ्यांची संख्या किती?

8) एका पाकिटात ₹100 व ₹50 च्या नोटा आहेत. एकूण रक्कम ₹16200 आहे. जर ₹50 च्या नोटा 124 असतील, तर ₹100 च्या नोटांची संख्या किती?

9) एका महिन्यातील 26 दिवसांच्या कामासाठी ₹18200 मजुरी मिळते. तर ₹9100 मिळवण्यासाठी किती दिवस काम करावे लागतील?

10)एका कामगाराला एप्रिल (30 दिवस) महिन्याची मजुरी ₹15000 मिळाली. ₹10000 मिळवण्यासाठी किती दिवस काम करावे लागेल?