2.खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा. A) प्रकाशसंश्लेषणासाठी सूर्यप्रकाश आवश्यक असतो. B) वनस्पती कार्बन डायऑक्साइड घेतात. C) प्रकाशसंश्लेषणात ऑक्सिजन वापरला जातो. D)प्रकाशसंश्लेषणासाठी हरितद्रव्य आवश्यक आहे.
3. अयोग्य जोडी ओळखा . (Nutrition Types) A) सहजीवी पोषण — लाइकेन B) कीटकभक्षी — ड्रॉसेरा C) परजीवी — बांडगुळ D) स्वयंपोषी — बुरशी
4.अयोग्य जोडी ओळखा. A) नायट्रोजन — वाढ B) फॉस्फरस — मुळे विकास C) पोटॅशियम — पान पिवळी होणे D) लोह — हरितद्रव्य निर्मिती
5.प्रकाशसंश्लेषणासाठी आवश्यक घटक कोणता आहे?
6.खालीलपैकी कीटकभक्षी वनस्पती कोणती?
7.लाइकेन कोणत्या प्रकारचे पोषण दाखवते?
8. खनिजे व अभावामुळे होणारे परिणाम यांच्या योग्य जोड्या लावा. 'अ' गट A. मँगनीज B. फॉस्फरस C. लोह D .पोटॅशिअम 'ब' गट 1.खोड बारीक होणे 2. पाने पिवळी करणे 3. वाढ खुंटणे 4.मुळांची वाढ खुंटणे
9. पोषणाचे टप्पे योग्य क्रमाने लावा. 1. अन्नग्रहण 2. पचन 3. शोषण 4. सात्मीकरण 5. उत्सर्जन
10. गटात न बसणारा पर्याय ओळखा.