वाक्पचार व अर्थ यांची जोडी असणाऱ्या पर्यायास स्पर्श करा

Welcome to your TET - पृथ्वीवरील ऋतूनिर्मिती

1.पृथ्वीवरील ऋतू निर्माण होण्याचे मुख्य कारण कोणते?

2.२१ जून रोजी उत्तर गोलार्धात कोणती स्थिती असते?

3. पृथ्वी संपात दिनाविषयी अयोग्य विधान ओळखा.

4.विषुववृत्ताजवळील प्रदेशात तापमानातील बदल कमी का असतो?

5.सूर्याचा वार्षिक भासमान उत्तर-दक्षिण प्रवास कोणत्या घटनेमुळे जाणवतो?

6.पृथ्वीचा अक्ष कललेला नसता तर खालीलपैकी कोणता परिणाम दिसला असता?

7. उत्तर गोलार्धात वसंत ऋतूचा कालावधी काय असतो ?

8. दक्षिण गोलार्धात शरद ऋतू केव्हा असतो?

9. उत्तर गोलार्धात वसंत संपात दिन कधी असतो?

10. अयनदिना विषयी अचूक विधान ओळखा.