TET – मानसशास्त्र (अध्ययन – अध्यापनशास्त्र) Welcome to your TET - मानसशास्त्र (अध्ययन - अध्यापनशास्त्र) Name : School Name and District : 1. अध्ययन करताना पठारावस्था निर्माण होऊ नये म्हणून खालीलपैकी कोणत्या गोष्टी कराव्यात? अ) विद्यार्थ्यांमध्ये अभिरुची निर्माण करावी. ब) प्रेरणेची तीव्रता कमी करावी. क) कौशल्य संपादन करताना चुकीच्या सवयी लागू देऊ नयेत. ड) वेग आणि अचूकता यांपैकी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करावे. अ आणि ब अ आणि क अ आणि ड ब आणि क None 2. गट ‘अ’ आणि गट ‘ब’ यांची योग्य जोडणी कोणती? अ ब अ) डिस्लेक्सिया 1.लेखनात दोष ब) डिस्ग्राफिया 2.गणिती दोष क) डिस्कलकुलिया 3.वाचनात दोष अ - 2 ब - 1 क - 3 अ - 1 ब - 2 क - 3 अ - 1 ब - 3 क - 2 अ - 3 ब - 1 क - 2 None 3. खाली दिलेल्या नियमांपैकी अनुवंशाचा नियम कोणता नाही? साधर्म्याचा नियम वैविध्याचा नियम परागतीचा नियम परिणामाचा नियम None 4. विद्यार्थ्यांच्या भावनिक समस्यांवर उपाय करणारी पद्धत कोणती? संशोधनात्मक मुलाखत निदानात्मक मुलाखत उपचारात्मक मुलाखत माहितीपर मुलाखत None 5. स्किनरच्या सिद्धांतावर आधारित पद्धत कोणती? क्रमबद्ध अध्यापन पद्धती समालोचन पद्धती समवाय पद्धती चिंतन पद्धती None 6. अध्यापनशास्त्र म्हणजे...... पद्धती व प्रतिमान तत्त्वे व नियम अध्यापन सूत्रे वरील सर्व None 7. शिकण्याची प्रक्रिया प्रभावी होण्यासाठी शिक्षकाने काय करावे? अ) विद्यार्थ्यांना निष्क्रिय ठेवावे ब) पूर्वज्ञानाशी नवीन ज्ञान जोडावे क) फक्त पाठांतरावर भर द्यावा ड) सर्व विद्यार्थ्यांना समान गतीने शिकवावे. ब आणि ड ब अ आणि क क आणि ड None 8. ‘Learning by Doing’ ही संकल्पना कोणी मांडली? जॉन ड्युई जीन पियाजे स्किनर थॉर्नडाईक None 9. टरमन या मानसशास्त्रज्ञाने तयार केलेले बुद्ध्यांक सूत्र कोणते? बुद्ध्यांक = (मानसिक वय / शारीरिक वय) × 100 बुद्ध्यांक = (शारीरिक वय / मानसिक वय) × 100 बुद्ध्यांक = (मानसिक वय / 100) × शारीरिक वय बुद्ध्यांक = शारीरिक वय / मानसिक वय None 10. सहवासविषयक प्रेरणा’ कोणत्या प्रेरणेचा घटक आहे? शारीरिक प्रेरणा वैयक्तिक प्रेरणा सामाजिक प्रेरणा वरील सर्व None Time's up Submit a Comment Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website